
Rupesh_ 🇮🇳🚩
@Rupesh_3134 • 6,490 subscribers
मी एक मतदार !!👑 🇮🇳 देश प्रथम ❣️ अस्सल मराठी 🚩 जय शिवराय 🙏 Fan Of #हिंदूहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे -- 🚩😎
Videos

मराठी येत नाही अस बोलून हिणवणारे लोकांनी प्रियांका चतुर्वेदी यांची मराठी भाषा ऐकून घ्या... त्या अमराठी आहेत पण त्यांना 90 टक्के मराठी येते🔥 आणि आम्हा मराठी माणसांना मराठी भाषेचा मान राखणाऱ्या इतर भाषिक लोकांचा खूप खूप आदर आहे. Priyanka Chaturvedi🇮🇳 ji ❤️✌️ जय महाराष्ट्र 🚩✌️
Rupesh_ 🇮🇳🚩47,623 次观看 • 1 年前

ज्यांना पक्षाने मोठ केलं ते सोडून गेले आणि ताईंनी मात्र पक्षप्रवेश करताच जी पक्षाची बाजू लावून धरली, मेहनत घेतली, लहान मुली पासून दूर राहण आई साठी सोप नसत. ताई आपल्या मेहनतीला, एक शिवसैनिक म्हणुन मानाचा जय महाराष्ट्र 🔥🙏🚩 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray SushmaTai Andhare
Rupesh_ 🇮🇳🚩50,076 次观看 • 2 年前

हे विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी साठी खूप महत्त्वाचं आहे... असाच परफॉर्मन्स कायम राखायचा असेल तर विजयाची हवा डोक्यात न जाता पुन्हा जनतेचे प्रश्न घेऊन विधानसभेसाठी उतरल पाहिजे 🔥 - SushmaTai Andhare ताई✌️💯 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut
Rupesh_ 🇮🇳🚩11,205 次观看 • 2 年前