Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

जबरदस्त .Aaditya Thackeray ji... Boss 🔥

18,761 görüntüleme • 9 ay önce •via X (Twitter)

11 Yorum

Ankush Chavhan profil fotoğrafı
Ankush Chavhan9 ay önce

@AUThackeray ऐवढा आक्रमण पणा या आधी कधी पाहिला नाही,जर असेच आक्रमक सदैव राहिले तर भाजपा ला लवकरच हद्दपार करू 🙏🚩जय महाराष्ट्र,मुंबई मराठी माणसाची चं

अरूण दत्तात्रेय निंबाळकर profil fotoğrafı
अरूण दत्तात्रेय निंबाळकर9 ay önce

@AUThackeray ही निवडणूक गटर, वॉटर, मीटर आहे बाकी कोणत्याही विषयावर लक्ष देऊ नका! भाजप होर्डिंग्ज वर दोन चेहरे आहे त्यांचे मुंबईला योगदान काय आहे? मुंबईचे उद्योग धंदे गुजरातला नेले, गिफ्ट सिटी गुजरातला नेले हे त्यांचे योगदान आहे आदित्य ठाकरे भाषण #मुंबईत_ठाकरेच

राम राम profil fotoğrafı
राम राम9 ay önce

@AUThackeray आता कसा ठाकरी बाणा आला बोलण्यात...

BHARAT J MADHAVI profil fotoğrafı
BHARAT J MADHAVI9 ay önce

@AUThackeray प्रबोधनकार ठाकरे कुटुंबातील चौथ्या पिढीला मानाचा मुजरा. आजच्या तरुण पिढीचे सक्षम नेतृत्व. जय महाराष्ट्र 🚩✊

गanesh profil fotoğrafı
गanesh9 ay önce

@AUThackeray तब्बल 30 जनतेचा योजना मांडणी केली ते ही एकदा ही कागद न पाहता..🔥 आणि तिकडे ते.. लिहून दिलेले म्हणून..म्हणून..पण कागदावर पाहून म्हणाव लागत. कसला टांगा पलटी आणि कसला उठाव....🔥

Nacho Phir 🕉☪️✝️ profil fotoğrafı
Nacho Phir 🕉☪️✝️9 ay önce

@AUThackeray Ek No Dada @AUThackeray

G RAJENDRA profil fotoğrafı
G RAJENDRA9 ay önce

@AUThackeray ठाकरे तोफ 👍

Durganath Awate profil fotoğrafı
Durganath Awate9 ay önce

@AUThackeray ऊबाठाला माहीत आहे.की ते सत्तेत येणार नाहीत.त्यामुळे संपक योजना बोलायला काय जाते.

Deepak More profil fotoğrafı
Deepak More9 ay önce

@AUThackeray नौटंकी बालिश पप्पू

Vishnu Pawar profil fotoğrafı
Vishnu Pawar9 ay önce

@AUThackeray Itkya varshapasun sattet ahet ka ghar bandhli, ka nahi bus free keli, ka ny bandhli library, ka nahi bandhla shivsmarak,

Dinesh Shinde profil fotoğrafı
Dinesh Shinde9 ay önce

@AUThackeray 10 out of 10

Benzer Videolar