
🚩 सिद्धेश पाटील 🚩
@Sagarpa31447100 • 2,036 subscribers
श्री गुरुदेव दत्त 🙏 माणूस हा एकच धर्म 🙏
Shorts
Videos

आमदार राजेश क्षीरसागर 👇 साहेबांचे पाच..पाचचा हिशोब ठरलेला. चाळीस लाख मी तुम्हाला दिले साहेब..मालक तुम्ही. आता महाराष्ट्र आणि कोल्हापूरकर फक्त एकच गोष्ट बघतोय. मुख्यमंत्री CMO Maharashtra हे बघितल्यावर काय करणार? आमदार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करणार की क्लीनचीट देणार.
🚩 सिद्धेश पाटील 🚩69,559 görüntüleme • 12 gün önce

एकनाथ शिंदे यांचा आज प्रत्येक मराठी मीडियाने लायकी दाखवली, आवाज म्युट करून दाबला. उद्धवसाहेब ठाकरे यांना लाईव्ह दाखवले ही खरी ताकद आहे ठाकरेंची TRP ची. मराठी चॅनल्सवर ठाकरेंचं संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवलं. शिंदेंना लाईव्ह वेळ दिला नाही,20 सेकंदाची बाईटसुद्धा नीट दाखवली नाही. 👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩71,273 görüntüleme • 20 gün önce

हडपसरमधील १५ नंबर चौकात भररस्त्यात क्रेडिट कार्ड वसुलीवरून जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे." "एका खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी सर्व मर्यादा ओलांडत एका ग्राहकाला त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली.. CP Pune City Police पुणे शहर पोलीस
🚩 सिद्धेश पाटील 🚩179,030 görüntüleme • 2 ay önce

"इतकी वर्ष आम्ही इथे राहतोय... पूर्वी इथे इतके गुजराती लोक राहायचे, वाद नाही, भांडण नाही.. मग *आत्ताच हे पांढरे पट्टे कशाला? 'वर 2 गुजराती बसलेत' म्हणून मुजोरी? आमची डोकी भडकली तर निभाव लागणार नाही.. रस्ता सार्वजनिक आहे. धर्म घरात ठेवा.. :- राजसाहेब ठाकरे 🔥🔥
🚩 सिद्धेश पाटील 🚩31,533 görüntüleme • 14 gün önce

निंबाळकर साहेब शिवसैनिक कायम सोबत होते.. तुम्हाला रडताना बघवत नाही.. आम्हाला चांगलं वाटत नाही फक्त शब्द ठाकरेंचा शब्द होता.. तिथे जातीने उतरायला पाहिजे होते. आणि ठाकरेंना साथ द्यायला पाहिजे होती.. आम्ही हाळवे मनाचे शिवसैनिक आहोत.. शिवसैनिकांचा नाद खोटा 💯🔥
🚩 सिद्धेश पाटील 🚩37,196 görüntüleme • 18 gün önce

माझ्या आजीला टीव्ही दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेखासारखा वाटला. माझ्या आईला आधार देणारा सख्ख्या भावापेक्षा कोणीतरी जवळचा वाटला. आम्हाला हा मुख्यमंत्री मामा सारखा वाटला.. तुम्हाला देवेंद्रचा देव भाऊ होण्यासाठी दीड हजार वाटावे लागले.. षण्मुखानंद हॉल शिवसैनिक 👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩24,168 görüntüleme • 20 gün önce

शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत. 1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं 2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं 3. आज नसरापूर - उद्या नवीन.
🚩 सिद्धेश पाटील 🚩36,463 görüntüleme • 2 ay önce

12 जणांनी रायगड उभा केला. तुम्ही 12 कोटी आहात. तुम्ही अख्खा महाराष्ट्र रायगड करू शकता. रायगडावर जा. मनसोक्त जल्लोष करा. ढोलाच्या तालावर नाचा. अंगावर काटा आणा. डोळ्यात पाणी आणा. पण संध्याकाळी गड उतरताना, महादरवाजातून बाहेर पडताना, एकदा मागे वळून महाराजांच्या समाधीकडे बघा. 1/2👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩19,920 görüntüleme • 1 ay önce

ही दडपशाही आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत ही दडपशाही कधीच खपवून घेतली गेली नाही, आणि घेतली जाणार नाही. पीडितेच्या वडिलांना कॉलरला पकडून उठवण्यात आलंय'आज अख्ख्या महाराष्ट्रा पहात आहे. ही कोणती न्याय व्यवस्था? आरोपीला VIP ट्रीटमेंट आणि पीडितेच्या बापाला गुन्हेगारासारखी वागणूक?
🚩 सिद्धेश पाटील 🚩34,656 görüntüleme • 2 ay önce

आमदार योगेश टिळेकर आपल्याच जिल्ह्यात घडलेल्या घटनेची संवेदनशीलता नाही का तुम्हाला? नसरापूर *पुणे जिल्ह्यात* आहे. टिळेकर *पुण्याचेच आमदार*.त्यांच्या जिल्ह्यात चिमुकली मेली, बाप रडतोय, जनता महामार्ग अडवतेय.आणि हे डीजे लाऊन नाचतात? हडपसरला पडलेला आमदार.असून सुद्धा मस्ती कायम आहे.
🚩 सिद्धेश पाटील 🚩31,471 görüntüleme • 2 ay önce

संतोष पंडित 🔥 तुमच्या जिगरबाजपणाला सलाम आहे.🙏 RTO ने गाडी जप्त केली पाहिजेल. पोलिसांनी 420 चा गुन्हा दाखल केला पाहिजेल. त्या मंत्र्याने जाहीर माफी मागितली पाहिजेल. जर हे झालं नाही, तर समजायचं की कायदा फक्त सामान्य माणसासाठी आहे. Devendra Fadnavis CMO Maharashtra 1/2👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩18,664 görüntüleme • 1 ay önce

मुंबई भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमित साटम यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👇👇👇
🚩सिध्देश पाटील🚩60,639 görüntüleme • 10 ay önce

याला म्हणतात ठाकरे घराण्याचं रक्त..डोळ्यात डोळे घालून मागे हाटेल ते आदित्य साहेब कसले 🔥 हर हर महादेव 🚩
🚩 सिद्धेश पाटील 🚩108,140 görüntüleme • 1 yıl önce

फडणवीस साहेब, तुम्ही 'अराजकता' म्हणालात. 6 जूनच्या आंदोलनात कुठे हिंसा झाली? कुठे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले? FIR नंबर काय आहे? संविधानाच्या कोणत्या कलमाचे उल्लंघन झाले? IPC ची कोणती कलमे लागली? कोर्टात केस गेली आहे का? तरुणांनी आंदोलन केलं. मग ते संविधानविरोधी कसे?
🚩 सिद्धेश पाटील 🚩10,254 görüntüleme • 1 ay önce
