
🚩 सिद्धेश पाटील 🚩
@Sagarpa31447100 • 2,073 subscribers
श्री गुरुदेव दत्त 🙏 माणूस हा एकच धर्म 🙏 "शिवसैनिक बोलतो कमी, पण बोलला की मशाली सारखा पेटतो" 🔥
Shorts
Videos

आमदार राजेश क्षीरसागर 👇 साहेबांचे पाच..पाचचा हिशोब ठरलेला. चाळीस लाख मी तुम्हाला दिले साहेब..मालक तुम्ही. आता महाराष्ट्र आणि कोल्हापूरकर फक्त एकच गोष्ट बघतोय. मुख्यमंत्री CMO Maharashtra हे बघितल्यावर काय करणार? आमदार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करणार की क्लीनचीट देणार.
🚩 सिद्धेश पाटील 🚩69,709 次观看 • 1 个月前

एकनाथ शिंदे यांचा आज प्रत्येक मराठी मीडियाने लायकी दाखवली, आवाज म्युट करून दाबला. उद्धवसाहेब ठाकरे यांना लाईव्ह दाखवले ही खरी ताकद आहे ठाकरेंची TRP ची. मराठी चॅनल्सवर ठाकरेंचं संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवलं. शिंदेंना लाईव्ह वेळ दिला नाही,20 सेकंदाची बाईटसुद्धा नीट दाखवली नाही. 👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩71,371 次观看 • 2 个月前

एकनाथ शिंदेंचं काय अमित शाह यांनी आत्ता फोन करून त्यांना एका पायावर उभं राहायला सांगितलं, तर ते एका पायावर उभे राहतील. त्यानंतर त्यांना डोक्यावर उभं राहायला सांगितलं, तर ते डोक्यावरही उभे राहतील. या माणसाला काही राजकीय प्रतिष्ठा आहे का? काही स्वाभिमान आहे का? कन्हैया कुमार👇
🚩 सिद्धेश पाटील 🚩27,360 次观看 • 1 个月前

शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत. 1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं 2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं 3. आज नसरापूर - उद्या नवीन.
🚩 सिद्धेश पाटील 🚩36,464 次观看 • 3 个月前