
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
@ShivSenaUBT_ • 896,443 subscribers
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
Shorts
Videos

ज्या नेल्सन मंडळांसमोर उभं राहून एकनाथ शिंदेंनी प्रेसशी संवाद साधला, ते नेल्सन मंडेला स्वतः २७ वर्ष आपल्या सहकाऱ्यांसाठी जेलमध्ये राहिले होते; हे तरी एकनाथ शिंदेंना माहित आहे का? शिंदे जेलला घाबरून भाजपच्या वाटेवर गेले. Aaditya Thackeray
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray13,990 次观看 • 11 天前