Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

शिवतीर्थावरची मोदींची सभा रिकाम्या खुर्च्यानी गाजली!

446,885 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Adv.Vivekanand Gupta 🇮🇳
Adv.Vivekanand Gupta 🇮🇳vor 1 Jahr

खोटं बोला पण रेटून बोला ही UBT ची लायकी मोदीजी यांची मुंबईची सभा चे दृश्य 👇

Profilbild von PallaviCT
PallaviCTvor 1 Jahr

शिवतीर्थ मोदीमय झाले होते 👍👍 मी होते तिकड़े #MumbaiWithNaMo

Profilbild von PallaviCT
PallaviCTvor 1 Jahr

सभा तर हाउसफ़ुल होती मी होते तिकड़े शिवतीर्थ मोदीमय झाले होते #MumbaiWithNaMo

Profilbild von राम 🏹
राम 🏹vor 1 Jahr

हे कोण तुमचे धगड आहेत का भुरटे हो

Profilbild von Mr.Innocent
Mr.Innocentvor 1 Jahr

सभा घ्यावी आणि ती ही "शिवाजी पार्क" वर फक्त "ठाकरे"नीच

Profilbild von Vibha Kurundkar
Vibha Kurundkarvor 1 Jahr

तुम्ही लोक मंद आहात हे माहिती आहे सर्वांना पण आंधळे देखील आहात हे आजच कळलं!

Profilbild von राहुल पवार 🇮🇳
राहुल पवार 🇮🇳vor 1 Jahr

किती खोटं बोलाल

Profilbild von Bharatvasi🇮🇳
Bharatvasi🇮🇳vor 1 Jahr

गांडू admin कोणता व्हिडिओ टाकत आहेस कधीचा नीट पहा गर्दी कशी आहे ते

Profilbild von राकेश
राकेशvor 1 Jahr

भाजप आणि मोदी ची ठाकरे शीवाय औकात बघुन घ्यारे गद्दार कुत्र्यानो आणि लावारिस भक्तानो

Ähnliche Videos