
शुभांगी - मी मराठी ❤️
@ShubhangiUmaria • 6,954 subscribers
छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणकर #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️
Videos

उत्तर प्रदेश परवाना असलेल्या गाड्या कोकणात गावात येऊन लोकांना फसवायचे धंदे करतायत. हे कधीच एकटे येत नसतात. यांची टोळी असते. या भैय्यांची तपासणी न करता महाराष्ट्राच्या गावागावात जाण्याची यांना परवानगी मिळतेच कशी❓ #कोकण रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police सिंधुदुर्ग पोलीस - Sindhudurg Police
शुभांगी - मी मराठी ❤️26,812 次观看 • 6 个月前

गरीब आहेत, महाराष्ट्रात भाकरी कमावण्यासाठी येतात असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis परप्रांतीयांना सुरक्षा देण्याचे काम करतात. हेच घुसखोर परप्रांतीय लोकं आपल्या राज्यात दरोडे टाकतात, चोर्यामाऱ्या करतात. CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
शुभांगी - मी मराठी ❤️16,490 次观看 • 4 个月前

महाराष्ट्रातील प्रत्येक मोठमोठ्या मंदिरात गुरव आणि बडव्यांचा माज वाढलेलाच आहे. मंदिर प्रशासन गावकऱ्यांना, भाविकांना जनावरासारखे वागवतात. बोलण्यातून बाचाबाची झाली की दारू, मद्यपान, अमली पदार्थ हे कारण पुढे करून भाविकांना मारहाण होते. सखोल चौकशी हवी. #जोतिबा #कोल्हापूर
शुभांगी - मी मराठी ❤️10,781 次观看 • 4 个月前

प्रत्येक मराठी माणूस जर का असाच जागा झाला, तर परप्रांतीयांना आपल्याबद्दल बोलायचीही हिंमत होणार नाही...! राजकारण्यांवर भरवसा ठेवून काही उपयोग नाही. अर्धे हिंदीचे तर अर्धे गुजरातचे लाळपुशे झालेत. हे स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी मायमराठीलाही संपवून टाकतील. #म #मराठी
शुभांगी - मी मराठी ❤️12,985 次观看 • 1 年前
没有更多内容可加载
