Vijay Kumbhar's banner
Vijay Kumbhar's profile picture

Vijay Kumbhar

@VijayKumbhar6220,326 subscribers

Social activist igniting justice and equality. Empowering voices, transforming lives. Join the fight for a brighter future!

Shorts

As I stated this morning, Gaurav Ahuja is not a first-time offender, he’s a habitual criminal with a long history of offenses. He knows the law, how to exploit legal loopholes, and how to evade arrest. His past record is filthy! Both Gaurav Ahuja and his father Manoj Ahuja have multiple criminal cases registered against them, cricket betting, extortion, and even jail time. Interestingly, during one of Gaurav’s earlier arrests, a police officer’s son was also found involved. So, where does their audacity come from? Who’s their powerful political protector in Pune? Their three generations have made fortunes from illegal lottery businesses, and Gaurav has been booked for several crimes. Now that his father is shedding crocodile tears, should anyone feel sympathy for this criminal family? Absolutely not! This is not a case of drunken mischief , it’s a criminal empire backed by political influence. Pune deserves justice, not manipulation! #HabitualCriminal #GauravAhuja #ManojAhuja #CricketBetting #Extortion #Pune #PoliticalNexus #DrunkenBrats #NoSympathy

323,941 Aufrufe

After the exposure, the treadmill and exercise bike were suddenly shifted to the Haffkine Institute. Sunil Mahindrakar, IAS, MD – HBPC Ltd., had billed a treadmill, recumbent bike, weight kit, Samsung OLED TV, MacBook Pro (M4 Pro), and AquaGuard — all to Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Ltd. Public money is not meant for private luxury gyms. The speed of this “relocation” speaks louder than any clarification ever could. When exposure begins, damage control follows. And this is not even the tip of the iceberg — there is much more to come. #SunilMahindrakarIAS #HaffkineScam #MisuseOfPower #LootOfPublicFunds #IAS

113,398 Aufrufe

बोटावरची शाई पुसली जाणं, व्हीव्हीपॅट नसणं, ऐनवेळी पाडूचा वापर, दुबार मतदार,एकाचं उमेदवारांने दोन ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवणं, मतदारांना केंद्र न सापडणं, ईव्हीएम बंद पडणं,त्यात बिघाड होणं,पैशांच्या वाटपाला खुली मुभा या आणि अशा अनेक गोष्टी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयोगाने “आधीपासूनच ते तसंच सुरू आहे” या शब्दांत नागरिकांची बोळवण करणं योग्य नाही. निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे की नाही?आयोगाने निवडणूक विश्वासार्ह, सुरक्षित आणि निर्दोष कशी पार पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. थातुरमातूर कारणांच्या मागे लपणं योग्य नाही. Maharashtra SEC #निवडणूकआयोगअकार्यक्षम #निवडणूकप्रक्रिया #संशयाच्याभोवऱ्यात #लोकशाहीधोक्यात #बोटावरची_शाई #नागरिकांची_बोळवण

18,643 Aufrufe

Videos

अश्लील व्हिडिओ समोर येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट—नेमकं काय दडवलं जात होतं? या व्हिडिओचा वापर दबावासाठी झाला का? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याभोवती प्रश्नांचा भडिमार का वाढतो आहे? दरम्यान झिरवाळांचंः • कार्यालयातील लाचखोरीवर मौन • हाफकिनमधील संशयास्पद व्यवहार • अधिकाऱ्यांची मनमानी—मंत्री गप्प • सरकारी पैशांचा गैरवापर—दखल नाही • कर्मचाऱ्यांच्या तक्रारी—उपेक्षित ₹१५०० कोटींच्या राष्ट्रीय जैव-संपत्तीची खाजगी कंपनीला विक्री—जनहित की खासगी हित? FDA खातं खरंच स्वतंत्र आहे का ‘रिमोट कंट्रोल’वर? हा मुद्दा आहे सत्तेच्या गैरवापराचा, पारदर्शकतेचा आणि खऱ्या नियंत्रणाचा. FDA मंत्रालय स्वतंत्र आहे की ‘रिमोट कंट्रोल’वर? खातं चालवतय कोण ? कोणत्या “प्रभु” च्या "अमर" लीलांनी हे खातं संमोहित झालं आहे.? व्हिडिओ आत्ताच का बाहेर आला यावर आक्षेप घेणारे— झिरवळांच्या कृत्यांना समर्थन देत आहेत का? #नरहरी_झिरवाळ #अश्लील_व्हिडीओ
0:30

Sensitive content

This media may contain sensitive content.

VijayKumbhar62's profile picture

117,757 Aufrufe • vor 5 Monaten

VijayKumbhar62's profile picture

ही घटना आज पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच आपल्या कोथरूड मध्ये घडली. हा केवळ एका तरुणावरचा हल्ला नाही, तर पुण्यात वाढत चाललेल्या टोळक्यांच्या दहशतीचा गंभीर इशारा आहे. भररस्त्यात ८-१० जणांकडून जीवघेणा हल्ला होतो, तो CCTV मध्ये कैद होतो, याचा अर्थ गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच उरलेली नाही. केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही; अशा टोळ्यांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. अन्यथा “विद्येचं माहेरघर” म्हणून ओळखलं जाणारं पुणं “गँग संस्कृतीचं शहर” म्हणून ओळखले जाण्याचा धोका आहे. #Pune #Kothrud #LawAndOrder #CrimeNews #GangViolence #LegalAwareness #VijayKumbhar

Vijay Kumbhar

12,621 Aufrufe • vor 2 Monaten

VijayKumbhar62's profile picture

देवेंद्र फडणवीस म्हणतात की नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, त्यांनी झिरवळ यांना तातडीने अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, व्हिडिओची पूर्ण पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे विधान बारकाईने ऐकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते — फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ खोटा आहे असे थेट सांगितलेले नाही; त्यांनी केवळ नरहरी झिरवळ यांच्या दाव्याचा उल्लेख केला आहे. “तीन-चार व्हिडिओ जोडून बनवला” हा दावा जर खरा असेल, तर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात: ते तीन-चार व्हिडिओ नेमके कोणते आहेत? त्या सर्व क्लिप्समध्ये दिसणारी व्यक्ती, कपडे आणि ठिकाण एकसारखे का दिसतात? जर संपूर्ण फुटेज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चित्रित झाले असेल, तर त्याला “एडिटिंगमुळे चुकीचा अर्थ लावला” असे म्हणायचे, की “घटना मूळतः खरी आहे” असे मानायचे? राजकीय भाषेत अशा प्रकारचे विधान हे सरळ नकार नसून, अनेकदा डॅमेज कंट्रोलचा भाग असतो. जर एडिटिंगमुळे संदर्भ बदलला असेल, तर तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. आणि जर संपूर्ण व्हिडिओ खोटा असेल, तर त्यासाठी ठोस व अधिकृत पुरावे तात्काळ सादर केले गेले पाहिजेत. अन्यथा “तीन-चार व्हिडिओ” याकडे केवळ एक बचावात्मक कथा म्हणूनच पाहिले जाईल. #नरहरी_झिरवाळ #आक्षेपार्ह_व्हिडिओ #सत्य #राजकारण #पारदर्शकता

Vijay Kumbhar

23,664 Aufrufe • vor 5 Monaten

VijayKumbhar62's profile picture

वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे. #pujaKhedkar #IAS #Accident #DriverKidnapped

Vijay Kumbhar

37,531 Aufrufe • vor 1 Jahr