
Narendra Aher
@aher_narendra • 15,764 subscribers
जो राम को लाए थे, हम उनको लाए हैं! ❤️🚩 राष्ट्र प्रथम 🇮🇳 | सनातन संस्कृति ✨ | 🚀 राष्ट्रवाद | 🕉️ धर्म | 🇮🇳 गौरवशाली इतिहास |
Shorts
Videos

कृपया यावर आपलं अनमोल मतं मांडा! Anuja Dhakras Sahil Joshi Abhijit Karande
Narendra Aher47,751 просмотров • 20 дней назад

बोला..! आंधी नही तुफान है मोदी...हिंदुस्थान की जान है मोदी 🔥🔥
Narendra Aher66,048 просмотров • 2 месяцев назад

या मोर्चाला नक्की या... 😄 पीएम किसानचे आलेले पैसे भाड्यासाठी वापरा...केंद्र सरकारच्या मोफत तांदळाचा भात खाऊन या...मोदी सरकारच्या समृद्धी महामार्गाने या...देवेंद्रजींनी बांधलेल्या मिसिंग लिंकने या...कोस्टल रोडने या...मेट्रोने या...सी-लिंकने या...एक्सप्रेस-वेने या...बसने या, रेल्वेने या, कारने या, ट्रॅक्टरने या... वाजत या, गाजत या, डुलत या, लोळत या...गुलाल उधळत या... सेल्फी काढत या, लाईव्ह करत या, रील बनवत या...घोषणाबाजी करत या, टाळ्या वाजवत या...पण या.! अन हा रिकाम्या हाताने येऊ नका; गर्दी वाढेल असा आणखी एखादा २०० रुपये देऊन सोबत घेऊन या! 💪
Narendra Aher33,084 просмотров • 1 месяц назад

"Karma is back" ❤️🔥🙌 आज जे घडत आहे ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असेल, पण काळ सर्वांचा हिशोब ठेवतो. आज दिघेसाहेबांचे शिष्य Eknath Shinde - एकनाथ शिंदे जीं यांनी संघर्ष आणि संयमाच्या जोरावर दाखवून दिले आहे की सत्य आणि निष्ठा कितीही काळ दाबून ठेवली तरी एक दिवस त्यांचा विजय निश्चित असतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻🚩
Narendra Aher50,091 просмотров • 1 месяц назад

नीच Equal To उद्धव ठाकरे.. मुल्ला-मौलवींसमोर झोपला नसता तर आज हें झालं नसतं :- Nitesh Rane Mode On 🔥😅
Narendra Aher29,280 просмотров • 1 месяц назад

दिपकेला कॉल करून मग ठरवणार पुढे काय करायचं तें... — दिपके चे एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे ब्रँड! 😂
Narendra Aher15,445 просмотров • 29 дней назад

हैलो माय डियर फ्रेंड्स... ह्या रव्या-गबाळ्या चा व्हिडिओ कसा वाटला!😂
Narendra Aher10,471 просмотров • 27 дней назад

बायल्या! आधी घरी जाऊन पप्पांना विचार की शिवसेना स्थापनेपासून तें आतापर्यंत किती सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही पक्षप्रमुख पदावर बसवलंय? भाजपमध्ये बूथ कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत हे सामान्य कार्यकर्तेचं आहेत. हे समजायला थोडी राजकीय मॅच्युरिटी लागते. 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस'च्या गोष्टी सांगून स्वतःची समजूत काढण्यापेक्षा वास्तव स्वीकारलं तर बरं होईल! Aaditya Thackeray
Narendra Aher17,646 просмотров • 1 месяц назад
0:23
Sensitive content
This media may contain sensitive content.

Rehman Dakait ❌ UBhata Dakait ✅ हिरव्या मतांसाठी रुबाब! 😂
Narendra Aher55,483 просмотров • 8 месяцев назад

लाज वाटली पाहिजे! स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निरागस चिमुकल्यांना ढाल बनवणाऱ्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे? NEET परीक्षेशी या लहान मुलांचा काय संबंध? सोनम वांगचुक कोण आहेत, हे तरी या मुलांना माहीत आहे का? शाहीनबाग मधे CAA च्या विरोधात बसलेल्या ह्या मोहतरमा आता निरागस मुलांना पुढे करत आहेत.
Narendra Aher10,503 просмотров • 1 месяц назад

प्रश्नही आपलेच… उत्तरही आपलीच, तू माझी खाजव… मी तुझं खाजवतो… 16 जानेवारीला मुंबईकर हा कॉमेडीचा शो बंद करणार आहे 😂
Narendra Aher39,988 просмотров • 7 месяцев назад

देवेंद्र फडणवीस हे उद्याचं देशाचं भविष्य आहेत, देशाचं नेतृत्व करण्यासाठी Devendra Fadnavis जीं यांच्या नावाची चर्चा कायम असते!
Narendra Aher19,860 просмотров • 4 месяцев назад

इथुन पुढे आमदार नाही झालो तरी चालेल पण मला या लांड्यांच मतदानच नको ! -आमदार Mahesh Landge वाह! दादा वा! 🔥❤️
Narendra Aher21,272 просмотров • 5 месяцев назад

शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहायला निघाला होता पठया 😂😅
Narendra Aher26,612 просмотров • 7 месяцев назад