
Devashish Kulkarni
@AjaatShatrruu • 20,892 subscribers
| Proud Hindu | Engineer | Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|
Shorts
Videos

It seems that the most incompetent LoP in India’s history, Rahul Gandhi, has once again forgotten what happens whenever Hon’ble Home Minister Amit Shah rises to speak in Parliament. Time and again, the HM has systematically exposed the Congress Party’s failures. Just recently, it was no different. RaGa’s expression says it all. The face of failure!
Devashish Kulkarni119,708 Aufrufe • vor 16 Tagen

एक मुसलमान, एक सिंधी आणि एक मराठी माणूस भेटल्यावर कुठल्या भाषेत संभाषण करत असतील? #मराठी_अस्मिता
Devashish Kulkarni135,539 Aufrufe • vor 1 Monat

🔸Connecting Link 🔸Atal Setu 🔸Coastal Road Devendra Fadnavis, you are a genius! आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याने ज्याचा विचार ही केला नव्हता ते तुम्ही करुन दाखवलत! एक अकेला देवेंद्र फडणवीस ही सब कुछ करेगा🔥 टीपः एक पुणेकर मुंबईच्या Infra चे कौतुक करतोय यातच सगळं आलं😆
Devashish Kulkarni12,079 Aufrufe • vor 6 Tagen

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात जास्तं ‘बहुजनाळलेल्या’ थोरल्या बाजीराव पेशव्यांविषयी फार लवकर आठवण आली Dr.Amol Kolhe यांना. असो. बाकी नरकात आराम फर्मवणारे राघोबा दादा टू कोल्हे be like👇🏽 कोण कुठला तू…तुला माया फुटली😂 टीपः छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्या ऐतिहासिक पात्राची भूमिका साकारली त्या भाऊसाहेबांच्या पराक्रमाविषयी उद्गार काढता आले असते. पण कोल्हेंना ‘दुराचारी काका’ आवडतात त्याला आपण काय करणार🤷🏻♂️
Devashish Kulkarni14,632 Aufrufe • vor 8 Tagen

गृहमंत्री Amit Shah भाई यांच्या अर्धांगिनी सौ. सोनल शहा गुजरातचा चित्ररथ बघून नाही उठल्या, पण महाराष्ट्रात चित्ररथ येताच लगेच उठून उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवत स्वतःची प्रसन्नता दाखवली! हाच समर्थांनी सांगितलेला आणि शिवरायांनी रक्षिलेला महाराष्ट्रधर्म! भुरट्यांना नाही कळणार!
Devashish Kulkarni84,269 Aufrufe • vor 6 Monaten

मित्राला ‘भाटक गदर्भ’, ‘सुपारीबाज’ आणि ‘मिमीक्री आर्टिस्ट’ म्हणण्याची स्टाईल थोडी ‘कॅजुयेल’ आहे😂 इथे स्वतःला महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील वस्ताद समजणाऱ्या शरद पवारांचा पार बाजार उठवला देवेंद्र फडणवीसांनी, हे उद्धव-राज ठाकरे बंधू कुठे स्वतःची अगरबत्ती लावतायत🤷🏻♂️😆
Devashish Kulkarni20,335 Aufrufe • vor 1 Monat

देव, नैवेद्य आणि उद्धव! उद्धवला देव समजणाऱ्यांचा IQ राहुल गांधीपेक्षा ही कमी असेल यात मला तरी शंका नाही. असो. स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळे एकदा नाही तर दोनदा स्वतःचा पक्ष फुटला तरी हा माणूस काही सुधरायचं नाव घेत नाही. व्यासपीठावर उभं राहून समोर गर्दी दिसली की काहीतरी पांचट बडबड करायची आणि पुढे आलेले दोन दात दाखवत हसायचं🤦🏻♂️ गेल्या ४-५ वर्षांपासून हे काहीही बोलले तरी महाराष्ट्राची जनता ‘अरे भाई कहना क्या चाहते हो’ अशी प्रतिक्रिया देत मजा बघतीये.
Devashish Kulkarni16,888 Aufrufe • vor 1 Monat

जे पेराल तेच उगवेल! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वयाच्या ९९ व्या वर्षांपर्यंत खोटे-नाटे आरोप करुन त्रास देणाऱ्यांची चांगलीच जिरली असेल. टीपः संभाजी ब्रिगेड या संघटनेचा धर्मवीर संभाजीराजेंशी काडीचाही संबंध नाही. ही एक जातीयवादी संघटना आहे ज्याला शरद पवारांनी स्वतःच्या जातीयवादी राजकारणासाठी मोठं केलं होतं.
Devashish Kulkarni43,544 Aufrufe • vor 1 Jahr

भगवी शाल एका निवडणुकीसाठी लगेच पांढरी झाली😂 आणि हे महाराष्ट्रधर्माचे ठेकेदार बनून फिरतात🤦🏻♂️
Devashish Kulkarni24,988 Aufrufe • vor 7 Monaten

कुठला अभिनेता किंवा कुठला नेता काय म्हणतो याला काडीचीही किम्मत द्यायची गरज नाही. इतिहास हा इतिहासकारानेच सांगावा आणि ते ही समकालीन पुराव्यांच्या आधारावर. कारण इतिहासकाराची लायकी केवढी तर त्याने दिलेल्या पुराव्याएवढी! शककर्ते शिवराय आग्र्याहून कसे निसटले हे गुरुवर्य कै. निनादराव बेडेकर यांच्या शब्दात👇🏼 #इतिहासाच्या_पाऊलखुणा
Devashish Kulkarni41,391 Aufrufe • vor 1 Jahr

दंगेकर Ravindra Dhangekar Official, तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती🤷🏻♂️ गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत Murlidhar Mohol अण्णांनी तुम्हाला धोबीपछाड केल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडले की काय🤷🏻♂️ बाकी पुणेकर ठाणेकरांसारखे नाहीत बरं का! उगीच बोलायला लावू नका…आशरच्या ‘दोस्ती’ चे किस्से लयी आहेत. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सरंजामशाही मोडून काढल्यामुळे प्रस्थापितांना स्वकर्तृत्वावर पुढे आलेले डोळ्यात खूपतायत. मग काय, करा खोटे आरोप. या भुरट्यांची लायकी केवढी, तर त्यांच्या नसलेल्या कर्तृत्वाएवढी. हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार! CC. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devashish Kulkarni26,034 Aufrufe • vor 10 Monaten

“संभाजी राजांना औरंगजेबाने मनुस्मृती प्रमाणे ठार मारलेले नाही”! या दळिद्री कोकाटे ला ही सत्य मान्य करावेच लागले. पण प्रश्न असा की मग येवढे वर्ष बहुजनांची माथी भडकवताना लाज कशी वाटली नाही🤷🏻♂️ बाकी हुसैन दलवाई यांच्यासाठी - मुहम्मद ला जिब्रील ने नाही तर मनु ने कुराण सांगितली बरं का…आणि मग त्याच प्रमाणे ब्राह्मण औरंगजेबाने संभाजीराजेंची हत्या केली🤦🏻♂️ CC. Dr. Parinay Fuke Analyser News
Devashish Kulkarni19,413 Aufrufe • vor 1 Jahr