Devashish Kulkarni's banner
Devashish Kulkarni's profile picture

Devashish Kulkarni

@AjaatShatrruu20,892 subscribers

| Proud Hindu | Engineer | Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Shorts

बाळा, तू मराठा आहेस की OBC हे तर भारताचा न्याय ठरवेल. त्यात देवेंद्रजी फडणवीस काय करतील🤷🏻‍♂️ पण तू कमनशिबी आहेस एवढं मात्र नक्की. कारण तुझ्या आई-वडिलांना तुझ्या निरागस वयापेक्षा जातीयवाद महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या समाजासाठी स्वराज्याची स्थापना केली तो समाज पुढे जाऊन इतका बुरसटेल असं त्यांना स्वप्नात ही वाटलं नसेल🤦🏻‍♂️

45,104 просмотров

Videos

AjaatShatrruu's profile picture

दंगेकर Ravindra Dhangekar Official, तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती🤷🏻‍♂️ गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत Murlidhar Mohol अण्णांनी तुम्हाला धोबीपछाड केल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडले की काय🤷🏻‍♂️ बाकी पुणेकर ठाणेकरांसारखे नाहीत बरं का! उगीच बोलायला लावू नका…आशरच्या ‘दोस्ती’ चे किस्से लयी आहेत. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सरंजामशाही मोडून काढल्यामुळे प्रस्थापितांना स्वकर्तृत्वावर पुढे आलेले डोळ्यात खूपतायत. मग काय, करा खोटे आरोप. या भुरट्यांची लायकी केवढी, तर त्यांच्या नसलेल्या कर्तृत्वाएवढी. हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार! CC. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Devashish Kulkarni

26,034 просмотров • 10 месяцев назад