
कऱ्हे काठचा मी
@AkshayKhomane13 • 2,321 subscribers
तत्वांना बगल देऊन, आणि स्वाभिमानाला फाटा देऊन, जगण्यापेक्षा आयुष्यभर अयशस्वी माणूस म्हणून जगील.❤️बारामतीकर❤️🚩हर हर महादेव🚩 🚩 #पुरोगामी# #फुले-शाहू -आंबेडकर
Videos

भिकल्या लाडक्या धिंडा पालघर चे ज्येष्ठ आदिवासी कलाकार आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे १२व्या वर्षापासून तारपा वाजवतायेत आज वय ९२ म्हणजे ८० वर्ष अस तळागाळतल्या आपली संस्कृती परंपरा जपणाऱ्या लोकांचा सन्मान झालेला पाहून आनंद होतो #Padmashri2026
कऱ्हे काठचा मी24,366 Aufrufe • vor 6 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar