
Ameet Satam
@AmeetSatam • 35,654 subscribers
अध्यक्ष – मुंबई भाजपा आमदार – अंधेरी पश्चिम विधानसभा मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
Shorts
Videos

उमर खालिद आणि शारजील इमाम यांचा बेल रिजेक्ट झाल्याचं खूप दुःख होतंय यांना .... Aaditya Thackeray
Ameet Satam45,423 views • 5 months ago

हे बघा Office of Uddhav Thackeray, उबाठाचा वर्सोव्याचा आमदार हारुन खान ‘Friends of Palestine’ साठी काय अपील करत आहे पहा... "Friends of Palestine की हिमायत करें, Gaza के लोगों के लिए हमदर्दी दिखाएं, ज़्यादा से ज़्यादा लोग इस Protest में शामिल हों." अशा प्रकारे मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत आहे. अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना मुंबईकर हाणून पाडेल. आपला वर्सोवा पॅटर्न मुंबईत चालू देणार नाही.... ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Ameet Satam63,381 views • 8 months ago

जनाब जावेद अख्तर आपल्या दीपोत्सवामध्ये हिंदीतून भाषण केलेले आपल्याला चालतात परंतु एका मराठी तरुणाने एक वाक्य हिंदीत बोलला तर त्याला आपला जीव गमवावा लागतो. आपली मुलं शाळेमध्ये 'जर्मन' आणि 'फ्रेंच' शिकतात आणि तुम्ही या 'मराठी'च्या गप्पा करता. आपल्या या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या राजकारणाचा निषेध आहे. मराठी माणूस आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Ameet Satam37,550 views • 7 months ago

ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचतात, ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी प्रचार करतात, अशा वोट जिहाद करणाऱ्यांच्या हाती मुंबईची महानगरपालिका गेली तर मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल हे आपण होऊ देणार का? जागो मुंबईकर जागो ! एक रहेंगे तो सेफ रहेंगे। #SecureMumbai #NoMoreVoteJihad #EkHaiToSafeHai #BMC #bmc #EkRahengeToSafeRahenge #Mumbai #MohammadAliRoad #Andheri #AndheriWest #Mumbaikar भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार माझी Mumbai, आपली BMC
Ameet Satam65,144 views • 1 year ago

उद्धव जी तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार... आजचं उद्धव ठाकरे यांचे सडके आणि नासके भाषण झाले. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आपल्या वडिलांकडून त्यांचे विचार तुम्ही घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झाली आहे. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार तुम्हांला सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे जी तुमच्या प्रचार फेरीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फ़ोटाचा आरोपी प्रचार करत होता. हे तुमचे हिंदुत्व. आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार, तुमच्या भ्रष्टाचाराची आणि मतांसाठीच्या लांगूलचालनाची चर्चा होणार. मुंबईच्या गल्लीबोळात, नाक्या-नाक्यावर चर्चा होणार. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार.... #UddhavThackeray #Hindutva #Exposed #Mumbai #AmeetSatamWithMumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray
Ameet Satam32,382 views • 8 months ago

आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ७१ च्या भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुनीता मेहता यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार रॅलीत सहभागी झालो.यावेळी नागरिकांशी संवाद साधला आणि आगामी महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग ७१ च्या सर्वांगीण विकासासाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदार बंधू भगिनींना कमळाच्या निशाणीवर मतदान करून श्रीमती सुनीता मेहता यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माझ्यासोबत प्रभाग क्रमांक ७० चे उमेदवार श्री अनिष मकवानी, श्री निलेश गुरव, भाजपा महायुतीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी मतदार बंधू -भगिनींनी मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकावण्याचा निर्धार अधिक दृढ केला. #BMCElection2026 #MissionBMC #Mumbai #AmeetSatamWithMumbai #बृहन्मुंबई_महानगरपालिका BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Aneesh Naval Makwaaney
Ameet Satam16,549 views • 5 months ago

साहेब, Office of Uddhav Thackeray Raj Thackeray काल ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, मात्र आपल्या पक्षाकडून कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. ‘वंदे मातरम्’चा विसर आपल्याला पडलेला दिसून येतो आहे. मतांच्या लांगूलचालनाच्या नादात आपण ‘वंदे मातरम्’ ला विसरलात का? खरंच विसरलात की जाणूनबुजून? आपण या ऐतिहासिक समारोहाकडे पाठ फिरवली- हे मुंबईकर कदापि माफ करणार नाहीत. मतांच्या लांगूलचालनाकरिता आपण मुंबई शहराचा रंग बदलण्याचा जो प्रयत्न करत आहात, त्याला ही मुंबईकर कदापि माफ करणार नाहीत.
Ameet Satam21,090 views • 7 months ago

मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर विराजमान होणार... #BMCElection2026 #BMCElection #BJPNo1 #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha
Ameet Satam12,399 views • 5 months ago

राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबाकरिता इंग्रजी व इतर विदेशी भाषा. आज मराठीच्या नावानं राजकरण करण्याकरिता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता जे मोर्चे काढण्याच्या गप्पा करत आहेत त्यांनी कृपया हे सांगावं की त्यांची मुलं ही कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकली व त्यांनी शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये असताना मराठीला सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा निवडल्या होत्या? BJP Mumbai
Ameet Satam14,892 views • 11 months ago
No more content to load
