Ameet Satam's banner
Ameet Satam's profile picture

Ameet Satam

@AmeetSatam35,654 subscribers

अध्यक्ष – मुंबई भाजपा आमदार – अंधेरी पश्चिम विधानसभा मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

Shorts

मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक, ज्याला 2007 साली उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक केलं होतं, त्याची बॉम्बस्फोटातील दोषी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानशी किती जवळीक आहे ते पहा. भ्रष्टाचाराच्या व आतंकवादाच्या रावणाचे दहन होणार... अशा खानापासून मुंबईला वाचवायचे आहे #CongressExposed #Corruption #TerrorLinks #RavanDahan #Dashera #Vijayadashami2025 #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai Congress Maharashtra Congress Mumbai Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

470,137 görüntüleme

हे बघा Office of Uddhav Thackeray “रामायण दाखवू नका” अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या समोर करण्यात आले, हे आपल्याला मान्य आहे का? कृपया याबाबत स्पष्टीकरण द्यावे. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

12,303 görüntüleme

Videos

AmeetSatam's profile picture

उद्धव जी तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार... आजचं उद्धव ठाकरे यांचे सडके आणि नासके भाषण झाले. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आपल्या वडिलांकडून त्यांचे विचार तुम्ही घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झाली आहे. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार तुम्हांला सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे जी तुमच्या प्रचार फेरीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फ़ोटाचा आरोपी प्रचार करत होता. हे तुमचे हिंदुत्व. आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार, तुमच्या भ्रष्टाचाराची आणि मतांसाठीच्या लांगूलचालनाची चर्चा होणार. मुंबईच्या गल्लीबोळात, नाक्या-नाक्यावर चर्चा होणार. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार.... #UddhavThackeray #Hindutva #Exposed #Mumbai #AmeetSatamWithMumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

Ameet Satam

32,382 görüntüleme • 8 ay önce

AmeetSatam's profile picture

आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ७१ च्या भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुनीता मेहता यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार रॅलीत सहभागी झालो.यावेळी नागरिकांशी संवाद साधला आणि आगामी महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग ७१ च्या सर्वांगीण विकासासाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदार बंधू भगिनींना कमळाच्या निशाणीवर मतदान करून श्रीमती सुनीता मेहता यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माझ्यासोबत प्रभाग क्रमांक ७० चे उमेदवार श्री अनिष मकवानी, श्री निलेश गुरव, भाजपा महायुतीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी मतदार बंधू -भगिनींनी मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकावण्याचा निर्धार अधिक दृढ केला. #BMCElection2026 #MissionBMC #Mumbai #AmeetSatamWithMumbai #बृहन्मुंबई_महानगरपालिका BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Aneesh Naval Makwaaney

Ameet Satam

16,549 görüntüleme • 5 ay önce

Daha fazla içerik yok.