आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी's banner
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी's profile picture

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी

@amolmitkari22306,128 subscribers

सदस्य विधानपरिषद सभागृह

Shorts

आदरणीय Devendra Fadnavis जी , मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार🙏मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे साहेबांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लाऊन युती सरकारमध्ये प्रामाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकल्प उभारणीत काम करणाऱ्या आदरणीय अजितदादांना नाकारून चालणार नाही.आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता ? त्यांच यात काहीच योगदान नव्हत का ? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो 🥺मात्र तसे झाले नाही. तुम्ही आदरणीय दादांना मित्र मानत होता ना मग असा विसर कसा पडला? आज सभागृहात आपण दादांना विसरलात ही वेदना महाराष्ट्राच्या मनात खोलवर घाव करून गेली आहे . आपल्याला एक विनंती या मिसिंग लिंक ला लोकनेते अजितदादांचे नाव देऊन दादांशी असलेली मैत्री स्मरणात ठेवत झालेली चुक दुरुस्त करावी अर्थात मिसिंग लिंक मधून मिस झालेल्या अजितदादाचे नाव कायम स्मरणात ठेवावे🙏

48,085 views

वेदनादायी ४ महिने #दादा miss uuu a lot 🥺🥺

47,309 views

ही तुतारी आहे का पुंगी 😆? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात 😆#कुल्फीवाले 😄

255,979 views

Miss u Dada 🥹🙏

Miss u Dada 🥹🙏

14,284 views

Videos

No more content to load