
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
@amolmitkari22 • 306,128 subscribers
सदस्य विधानपरिषद सभागृह
Shorts
Videos

अखेरचा दंडवत आदरणीय दादा 😭😭😭😭#परिवारिक आनंदाचेही विसर्जन 🥹
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी59,327 просмотров • 7 месяцев назад

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी196,686 просмотров • 3 лет назад

DGCA +VSR =AAIB कोण कुणाला वाचवतय तेच कळेना..मात्र महाराष्ट्राला दुधखुळ समजु नका #justice For Dada
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी42,942 просмотров • 6 месяцев назад

माननीय आमदारश्री Rohit Pawar जी आपण माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना मी दादांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिक पणे लढल्याची पावती आहे.आज दादांना जाऊन तीन महिने झाले.सत्ता येते जाते,संधी येते जाते,आज विधान परिषदेच्या एका जागेसाठी संधी शोधणारे दादांना न्याय मिळावा म्हणुन किती लढले ?हे दादांच्या जिवालाच माहीत.राजकारणात हाजीर तो वजीर असतो.आपला लढा दादांसाठी आयुष्यभर चालू ठेवुया.राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्त केलेली भावना नक्कीच माझ्या हतबल मनाला सुखावणारी होती.पुनश्च आभार 🙏
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी30,260 просмотров • 4 месяцев назад

कालचा सूर्य त्यांचा होता,आजचा सूर्य ही त्यांचाच मात्र उद्याचा सुर्य आमचा असेल #⏰⏰दादा
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी45,252 просмотров • 8 месяцев назад

यापेक्षा दुसरा आशीर्वाद तो काय? जन्म सार्थकी लागला 🥹🙏🙏🙏🙏 #miss u dada
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी30,131 просмотров • 5 месяцев назад

बोलणारा आणि हसणारे दोघेही लक्षात ठेवतो आहोत. तुर्तास इतकेच.....!
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी54,668 просмотров • 1 год назад

“दादा हवे होते….दादा कुठ गेलात 🥹🥹🥹
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी16,098 просмотров • 7 месяцев назад

अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो.
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी46,086 просмотров • 3 лет назад

श्री Jay Ajit Pawar यांनी VSR कंपनीचा मालक रोहीत सिंग याचा सत्तेच्या माजाचा आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वृत्तीचा जिवंत पुरावा समोर आणला आहे.पैसा आणि ओळखींच्या जोरावर नियम वाकवले जात असतील,तर हा माज उतरवलाच पाहिजे#justice for Dada
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी11,251 просмотров • 6 месяцев назад

पतंजलीचे रामदेव बाबा यांची कपाशी पतंजली रुई बत्ती १ लाख ६० हजार रुपये क्विंटल याप्रमाणे मार्केटला उपलब्ध आहे. 25 ग्राम फुलवातीचे पॅकेट मार्केटला ४० रु.ला मिळते तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कपाशीला ७५०० रुपये भाव. आज विधान परिषदेत याबाबत उलगडा केला. #हिवाळीअधिवेशन2022
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी37,496 просмотров • 3 лет назад

माझ्या बाबत सोशल मीडियावर सध्या चुकीच्या पद्धतीने पोस्ट पसरविल्या जात आहेत. मी चळवळीतला एक कार्यकर्ता असून अशा पद्धतीने कधी बोलू शकत नाही. माझी तमाम बांधवांना विनंती आहे कृपया गैरसमज नसावा. सदावर्ते बद्दल मी बोलललो होतो जरांगे पाटलांबद्दल नाही.
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी24,678 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки