SushmaTai Andhare's banner
SushmaTai Andhare's profile picture

SushmaTai Andhare

@andharesushama • 57,175 subscribers

ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism

Shorts

एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर होतोय आणि दुसरीकडे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता वाढदिवसाच्या निमित्त लाखोच्या मेजवान्या आयोजित करतात.. भाजपच्या नेत्यांची ही विलासी वृत्ती, संवेदनशीलता पाठीला बोट लागलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. Narendra Mehta Shivsena UBT Communication

18,984 Aufrufe

सत्ता येईल आणि जाईल.. फोडाफोडी च्या राजकारणात कदाचित काहींना खुर्ची सुद्धा मिळेल.. पण लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे फक्त ठाकरे राहतील... परळी या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांचे उत्स्फूर्त स्वागत.. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

32,322 Aufrufe

गब्बर लोकांची घरदार लुटणारा खून दरोडे टाकणारा बेकायदेशीर पद्धतीने लोकांच्या जागा बळकावणारा कुप्रसिद्ध डाकू होता...!!!

61,444 Aufrufe

अजून किती विकास पाहिजे तुम्हाला...?

अजून किती विकास पाहिजे तुम्हाला...?

23,960 Aufrufe

हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री रणधीर जयस्वाल सांगत आहेत की, " कॉक्रोच आंदोलनात परकीय देशांची कुमक वगैरे आल्याच्या कुठल्याही माहितीची आम्ही पुष्टी करत नाही." महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपासून ते छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तीणीपर्यंत ही माहिती पोहोचलीच असेल. पण तरीही पुन्हा एकदा माहितीस्तव... Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray

14,688 Aufrufe

जागतिक स्तरावर गौरविण्यात आलेला रस्ता...! 13. 3 km रस्त्यासाठी 7120 कोटी चा चुराडा ... ! पहिल्याच पावसात दरड कोसळणे ही फक्त एक घटना नाही तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा ढळढळीत पुरावा आहे... कुठल्या विकासाच्या बाता मारताय...? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #विकासाचेवगनाट्य

12,960 Aufrufe

वय 83 आहे.. पण... लढून जिंकण्याचं पॅशन अजूनही तेच...!!! #सोबत_लढुया Sharad Pawar Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

49,305 Aufrufe

दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच.. याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं..! दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली..!! ..अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसाना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीट चं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे. जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनोन महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे..!

21,701 Aufrufe

भाजपच्या जे पोटात तेच ओठात! भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्राच्या नावाखाली "वन नेशन वन इलेक्शनची" घोषणा ही सरळसरळ भारतीय संविधान बदलण्याचा मनोदय आहे. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

34,226 Aufrufe

Videos

andharesushama's profile picture

या राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत अमर्याद सत्ता आहे. वडील एका पक्षाचे अघोषित बादशहा आहेत. त्या स्वतः मंत्री आहेत त्यामुळे रहदारीत अडकल्यास इतरांची वाहने फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात. मात्र याच रहदारीमध्ये रोज कित्येक लोक अडकलेले असतात. गरोदर माता.. नवजात अर्भके.. अत्यावस्थ रुग्ण.. वयोवृद्ध... परीक्षेला जाणारे विद्यार्थी मात्र ते असा वाहने फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. त्यांचा राग लूळा पांगळा आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोचू शकत नाही कारण तिथे मी मोठा इन्फ्रा मॅन की तू मोठा इन्फ्रा मॅन याची एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. जनता बिचारी मुकी जनावरे कितीही आणि कशीही हाकला...

SushmaTai Andhare

66,348 Aufrufe • vor 5 Monaten

andharesushama's profile picture

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय... १. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही? २. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ? ३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? ४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? ५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? ६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ? _ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे... !

SushmaTai Andhare

69,076 Aufrufe • vor 5 Monaten