
SushmaTai Andhare
@andharesushama • 57,175 subscribers
ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism
Shorts
Videos

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त अशी शायनिंग करताना छत्री धरायला कोणीतरी सेवेत असलं पाहिजे... ! #Mumbai #Reels
SushmaTai Andhare173,327 просмотров • 3 месяцев назад

एक लाख खोटे बोलणारे लोक मेल्यावर अशा लोकांचा जन्म होतो असं बहुतेक देवेंद्रजीच म्हणाले... !!!
SushmaTai Andhare17,372 просмотров • 18 дней назад

ओम दादा, तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे... फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय... क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते... Omprakash Rajenimbalkar
SushmaTai Andhare71,803 просмотров • 3 месяцев назад

या राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत अमर्याद सत्ता आहे. वडील एका पक्षाचे अघोषित बादशहा आहेत. त्या स्वतः मंत्री आहेत त्यामुळे रहदारीत अडकल्यास इतरांची वाहने फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात. मात्र याच रहदारीमध्ये रोज कित्येक लोक अडकलेले असतात. गरोदर माता.. नवजात अर्भके.. अत्यावस्थ रुग्ण.. वयोवृद्ध... परीक्षेला जाणारे विद्यार्थी मात्र ते असा वाहने फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. त्यांचा राग लूळा पांगळा आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोचू शकत नाही कारण तिथे मी मोठा इन्फ्रा मॅन की तू मोठा इन्फ्रा मॅन याची एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. जनता बिचारी मुकी जनावरे कितीही आणि कशीही हाकला...
SushmaTai Andhare66,348 просмотров • 5 месяцев назад

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय... १. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही? २. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ? ३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? ४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? ५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? ६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ? _ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे... !
SushmaTai Andhare69,076 просмотров • 5 месяцев назад

उद्धव साहेब, तुमचं नेमकं काय चुकलं तर , तर त्याचे उत्तर हे आहे.. बघा मुख्यमंत्री किती बेमालूम पणे धडधडीत खोटं बोलतात.. असं खोटं बोलता यायला पाहिजे.. हजारो कोटीचा चुराडा करून उभारलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा स्लॅब कोसळला तरी सुद्धा इतकं सहज हसत हसत मीडियाला वेड्यात काढता आलं पाहिजे..! Devendra Fadnavis Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray
SushmaTai Andhare36,848 просмотров • 3 месяцев назад

भाजप महामंत्री विजय चौधरी ची ही नवी ऑडिओ क्लिप ... विजय चौधरी सध्या फरार आहे असं सांगितलं जातं... त्याच्या PA ला अटक होऊन जामीन झाला आहे... पण विजय चौधरी आणि पीए यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा व्हायरल ऑडिओ मधून जो कंटेंट बाहेर येतोय तो भाजपाची संस्कृती आणि "ना खाऊंगा ना खाने दूंगा" असं सांगणाऱ्यांची प्रवृत्ती उघड करणारा कन्टेन्ट आहे... सदरील ऑडिओ मध्ये विजय चौधरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांमधील संभाषणात मंत्री जयकुमार गोरे यांना टक्केवारी द्यावी लागते या संबंधाने संभाषण चालू असल्याचे दिसते.. बाकी तपास पोलीस करतीलच... ! Sanjay Raut Shivsena UBT Communication Jaykumar Gore
SushmaTai Andhare22,370 просмотров • 2 месяцев назад

चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या दरवाज्यात बोट अडकून जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती .. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली.
SushmaTai Andhare52,191 просмотров • 6 месяцев назад