Archana More-Patil's banner
Archana More-Patil's profile picture

Archana More-Patil

@Archana_Mirror6,788 subscribers

Journalist| Visionary | Editor @Pune Times Mirror & Civic Mirror| Former Editor at The Scoope| Retweets are not endorsements.

Shorts

पुण्यातील वाहतूक कोंडीने लोकांचा संयम सुटतोय. काही दिवसांपूर्वी फुटपाथ नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा दुचाकीस्वाराने दगडाने ठेचून खून केला. आज बाणेरमध्ये गाडी घासल्यावरून भररस्त्यात हाणामारी, आणि पुन्हा तेच — वाहतूक कोंडी. पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस

199,868 просмотров

सांभाळता येत नसेल तर जन्म तरी का दिला.? वडगाव मधे आज पहाटे नवीन जन्मलेल्या बाळाला कोणीतरी उघड्यावर,थंडीमधे सोडून निघून गेलं. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याचा चेहरा प्लास्टिक पिशवीने कव्हर केला होता..पुणे शहर पोलीस

76,650 просмотров

आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु फालतू स्टंट आणि हुल्लडबाजी करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल फेकणे,वर्दीला हात घालणे, शिवीगाळ करणे हा गंभीर गुन्हा , याचे समर्थन नाहीच I support DCP Sandeep singh Gill and his team Devendra Fadnavis Sharad Pawar CP Pune City Police

67,708 просмотров

Towing crane वर काम करणार्यांना आवरा... वाहतूक पोलीस गाडीत बसलेले असतात, आणि..यांची दादागिरी जास्त चालते पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस

58,333 просмотров

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून एका जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली चांदेरे यांच्या दादागिरी चा व्हीडीओ व्हायरल.. बावधन पोलिसांकडून अद्याप काही कारवाई नाही. Ajit Pawar पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police Devendra Fadnavis

48,183 просмотров

Videos

Больше нет контента для загрузки