
Archana More-Patil
@Archana_Mirror • 6,815 subscribers
Journalist| Visionary | Editor In Chief @The Scoope | Former Editor @Pune Times Mirror & Civic Mirror| Retweets are not endorsements.
Shorts
Videos

19 मे 2024 रोजी दारुच्या नशेत पोर्शे कारने दोघांचा जीव घेणारा हा दिवटा आणि त्याने केलेले कांड लपवण्यासाठी संपूर्ण सिस्टीम विकत घेण्याचा प्रयत्न करणारे आई बाप..जेल मधून बाहेर येताच अगरवाल फँमीलीचे जंगी सेलिब्रेशन..नोटांचे हार, डान्स, संगीत आणि माज.. पुणे शहर पोलीस CP Pune City Police
Archana More-Patil522,901 görüntüleme • 3 ay önce

शरद मोहोळ च्या खूनानंतर , पुणे शहरातील हा दुसरा brutal आणि खळबळ उडवून देणारा खून आहे. वनराज निवांत गप्पा मारत उभा असताना आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने त्याच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती . पुणे शहर पोलीस
Archana More-Patil147,452 görüntüleme • 2 yıl önce

#मुंबईपोलीस एक कडक Salute या खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि तत्परतेला ! रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्ण महिलेस आच्छादन देणार्या या मुंबई पोलिसांनी 'नवरात्रीचा' खरा अर्थ सांगितला.. मुंबई पोलीस Mumbai Police Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Archana More-Patil65,285 görüntüleme • 1 yıl önce

गुन्हेगारांकडून पोलिसाच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन - सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचे चार गुन्हेगारांच्या उपस्थितत बर्थडे सेलिब्रेशन.. ड्रोन द्वारे रिल्स शुटींग पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police Devendra Fadnavis
Archana More-Patil86,709 görüntüleme • 1 yıl önce

Godrej Developers च्या मुंढवा येथील साईटवर तब्बल 172 झाडे तोडण्यात आलीआहेत. झाडे तोडण्याची परवानगी कंपनीने घेतली मात्र PMC ला नकळवता रात्री उशिरा झाडे तोडण्यात आली.यातील120 झाडे replant करायची आहेत, परंतु ती replant करण्याच्या condition मधे नाहीत PMC Care Godrej Properties Limited
Archana More-Patil80,196 görüntüleme • 1 yıl önce

वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना...एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत.. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सिसीटीव्ही फुटेज.. Ajit Pawar पुणे शहर पोलीस CP Pune City Police
Archana More-Patil83,478 görüntüleme • 2 yıl önce

'कोयता गँग' अशी कुठलीही गँग पुण्यात नाही असा दावा पुणे पोलिसांकडून केला जातो. परंतु 20-22 वर्षाची मुलं भररस्त्यात कोयत्याने वार करून खून करतात, कोयते हातात घेऊन दहशत माजवतात, घरी जाऊन धमक्या देतात, हा वाढत जाणारा ट्रेंड शहरासाठी घातक आहे. पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis
Archana More-Patil62,560 görüntüleme • 1 yıl önce

स्थळ- जोगेश्वरी मंदिर मध्यवर्ती भागात भरदिवसा हैदोस घालणार्यांना महिला आणि लहान मुलांचेही भान नाही. MCOCA, MPDA आणि तडीपार कारवाईला न जुमानता शहरात गुन्हेगारांच्या नवीन टोळ्या निर्माण होत आहेत.यांचा बंदोबस्त करायला पुणे पोलीस कमी पडत आहेत का? पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis
Archana More-Patil45,370 görüntüleme • 1 yıl önce

मुंढव्यातील एका construction site वर तब्बल 172 झाडांचे जंगल नष्ट करणाऱ्या Godrej Properties Limited बिल्डर ने केलेले हे replantation.. ना कायद्याचा धाक ना नियमांचे पालन..तोडलेली सर्व झाडे 10 ते 40 वर्षे जुनी आहेत. महापालिकेतील अधिकार्यांचा भ्रष्ट कारभार PMC Care Pankaja Gopinath Munde Devendra Fadnavis
Archana More-Patil47,946 görüntüleme • 1 yıl önce

वाघोली येथील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी आज स्वतः वाघोली येथे जाऊन पाहणी केली. याच परिसरात सर्वात जास्त अवजड वाहतूक, अवैध डंपर आणि मिक्सर रस्त्यावर दिसतात, त्यांच्यावरही कारवाई केली तर हिंजवडी सारखे अपघात टाळता येतील पुणे शहर पोलीस
Archana More-Patil36,050 görüntüleme • 1 yıl önce

नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते व गल्लीतल्या भाऊ दादांनी पुणे शहराला अवैध फ्लेक्स-होर्डिंग ने अक्षरशः विद्रूप केले आहे. हिंगणे मधे एका हुशार कार्यकर्त्याने थेट ब्रिजला होर्डिंग्ज लावले,त्याचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला.. सुदैवाने एक ज्येष्ठ नागरिक बचावला. PMC Care पुणे शहर पोलीस
Archana More-Patil11,727 görüntüleme • 5 ay önce

महापालिका इमारतीच्या आवारात आपल्या गँग सह फिरताना भाजप कामगार आघाडी अध्यक्ष ओकांर कदम.. ही गुंडगिरी आणि मस्ती कोणाच्या जीवावर चालू आहे? आरोग्य विभागातीलकोण अधिकारी कदमच्या संपर्कात आहेत याचा तपास झाला पाहिजे. Murlidhar Mohol Devendra Fadnavis Ajit Pawar
Archana More-Patil16,997 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.