
Rohit Dhende
@avaliyapravasi • 1,807 subscribers
एसटीची सफर घडविणारा असा अवलियाप्रवासी, की ज्याच्या प्रत्येक गोष्टीतून ओसंडून वाहत असते, ती फक्त महाराष्ट्राची जीवनवाहिनी अर्थातच 'एसटी' | President @busforus
Videos

स्थळ : PMPML, पुणे असे नमुने इथंच भेटतात...😭🙃🫠 #pmpml #pmpmlpune
Rohit Dhende95,589 Aufrufe • vor 1 Jahr

एसटी महामंडळाद्वारे जनहितार्थ जारी...... सध्या सोशल मीडियावर, चालकाने बस मध्ये कसे चढावे, याबद्दल एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, त्यावर एसटी महामंडळाने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे, याबद्दल आपले मत नक्की कळवा.. #avaliyapravasi #msrtc #centralworkshopdapodi #अवलियाप्रवासी
Rohit Dhende105,089 Aufrufe • vor 1 Jahr

#नाथजल एसटी महामंडळ आता कुठं उभारी घेतंय, तिची आर्थिक घडी आता कुठं नीट बसत असताना या अश्या घटनेमुळे महामंडळाची प्रतिमा मालिन होत नाही का..? १५/- ची बाटली २०/- हा, नाथजल पाणी बॉटल घोटाळा सर्वश्रुत असताना, या असल्या 'थर्ड क्लास' वेंडरना एसटीने वेळीच आळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
Rohit Dhende88,624 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar