
Dr.Jitendra Awhad
@Awhadspeaks • 849,187 subscribers
Born Rebel
Shorts
Videos

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
Dr.Jitendra Awhad57,732 просмотров • 1 месяц назад

आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर #AMBEDKAR
Dr.Jitendra Awhad452,052 просмотров • 1 год назад

In #Manipur women broke the #EVM after they saw that after pressing any button they could see only lotus being printed A call for immediate intervention of #SupremeCourt Y does not it happen that #BJP workers get angry seeing some other party symbol being printed Election Commission of India
Dr.Jitendra Awhad567,470 просмотров • 2 лет назад

He is the man of the series His name is #SharadPawar
Dr.Jitendra Awhad476,407 просмотров • 2 лет назад

बंगाल मध्ये जसा SIR चा परिणाम झाला तसाच तो महाराष्ट्रात देखील होणार.
Dr.Jitendra Awhad18,293 просмотров • 24 дней назад
1:23
Sensitive content
This media may contain sensitive content.
6:14
Sensitive content
This media may contain sensitive content.

153 Dahisar Assembly MNS candidate Rajesh Yerunkar is saying that MNS got only 2 votes in the part where I am the is not possible that even my mother, wife, daughter did not vote for me. EVM battery was 99% full. Form no. 17C and EVM serial number do not match. This is murder of democracy
Dr.Jitendra Awhad217,187 просмотров • 1 год назад

हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय... कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात..... आवरा ह्यांना .....एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे ... सावध व्हा आणि कारवाई करा चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका लातूर पोलीस-Latur police
Dr.Jitendra Awhad168,839 просмотров • 1 год назад

एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो,बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.
Dr.Jitendra Awhad318,372 просмотров • 2 лет назад

इस्राएलची निर्मिती होत असतांना जेंव्हा त्यांना जमीन देण्याचा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा महात्मा गांधी यांनी त्याला विरोध केला होता. कारण इस्राईली लोकांची मानसिकता त्यांना माहिती होती. जगाला सत्य-अहिंसेचा मार्ग दाखवणारा भारत,आज मात्र इस्राएलच्या प्रश्नांवर शांत बसलेला दिसतो..!
Dr.Jitendra Awhad37,095 просмотров • 2 месяцев назад

"दादा,ज्या त्या वेळी उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे मी तुमच्यावर टीका केली असेल,खासकरून 2019 नंतर.पण त्यात वैरभाव नव्हता.आज तुम्ही आमच्यात नाहीत पण दादा,आज मला या सभागृहाच्या माध्यमातून या राज्यासमोर बोलयची संधी मिळतेय,तेंव्हा मी इतकेच म्हणेन,माझ्यामुळे आपलं मन दुखावलं असेल तर मला माफ करा दादा..!" मा.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याबाबत आज सभागृहात व्यक्त होताना.
Dr.Jitendra Awhad40,112 просмотров • 3 месяцев назад

ह्या व्हिडिओत कुणी मारले कुणी मारायला सांगितले हे स्पष्ट होते #गुंडाराज
Dr.Jitendra Awhad102,717 просмотров • 10 месяцев назад

मा महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली…. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलिस छळणार .. स्वता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार … जेल मध्ये सडवणार हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे .. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार ..
Dr.Jitendra Awhad282,625 просмотров • 3 лет назад

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला ! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !
Dr.Jitendra Awhad130,193 просмотров • 1 год назад

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.
Dr.Jitendra Awhad274,135 просмотров • 3 лет назад

ह्या कलाकाराला सलाम पोलिसांना विनंती ह्याला अटक करू नका
Dr.Jitendra Awhad255,780 просмотров • 3 лет назад

MCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनल तर्फे मी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा होतो.या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो.तसेच या निवडणुकीत माझ्या सोबत उभे राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो. येणाऱ्या काळात MCA च्या माध्यमातून क्रिकेट साठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल हा शब्द यावेळी देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार..!
Dr.Jitendra Awhad58,532 просмотров • 6 месяцев назад