
Bilwa
@bilwa_speaks • 4,082 subscribers
Bhartiya | Artist | Politics | Reader | Reposts ≠ Endorsement| Political Satire | Respectful of all sentiments
Videos

A proud Marathi rakshak from MNS was asked by a journalist: Marathi Language Day? ❌ Maharashtra Day? ❌ First Marathi novel? ❌ First Marathi poem? ❌ But don’t worry he will beat you up if you don’t speak Marathi. Because ignorance is temporary, but hypocrisy is forever.
Bilwa289,250 görüntüleme • 1 yıl önce

फक्त ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल का एवढा साधा प्रश्न विचारला तर मावाचे नेते पळ काढतात.. देवाभाऊंच्या या व्हिडिओला १ मिलियनपेक्षा जास्त व्यूज आहेत. लोकांची पसंती मिळवतोय.. हजारोने चांगल्या कॉमेंट्स आहेत.. लोकांनाही समजतंय..ऐका नीट! असा कोणता मावा नेता intellectual बोलू शकतो का?
Bilwa46,190 görüntüleme • 1 yıl önce

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश केलाय ठाणे मंच या पेजने. तब्बल दोन मिलियन व्यूज आहेत. कोहिनूर मिल्सच्या जागेवर बांधलेल्या ४८ मजल्यांच्या कोहिनूर टॉवरमध्ये फक्त २ मराठी उद्योजकांचं ऑफिस आहे. मराठीच राजकारण केलं पण मराठी तरुण आजही टॉवर खाली वडापावची गाडी चालवतो, उपेक्षित आहे!
Bilwa20,188 görüntüleme • 7 ay önce

गोपीशेठ जे काही बोलले बऱ्याच लोकांना ढुंगणाला मिरच्या झोंबल्या.. जेव्हा सो कॉल्ड सुसंस्कृत नेते हजारो लोकांसमोर हिंदू धर्माच्या रुढी परंपरेवर, एखाद्या जातीवर, तेही खोटं बोलून मोठमोठ्याने दात विचकून हसत होते तेव्हा कुठे गेली होती नैतिकता…? लगे रहो Gopichand Padalkar 🔥
Bilwa25,012 görüntüleme • 11 ay önce

१० जागा येऊनही काका आणि काकांच्या चमच्यांची रग काही जिरत नाही. पेशवा म्हणून हेटाळणी करतायत. तो अजिंक्य ‘श्रीमंत बाजीराव पेशवा’ होता आणि छत्रपतींचे साम्राज्य विस्तारत अटकेपार झेंडे रोवून आला होता. आणि हो! ५ तारखेला ५ वाजता ५ वर्ष असाच योद्धा जातीवादी लोकांच्या उरावर बसणार आहे 🔥
Bilwa27,136 görüntüleme • 1 yıl önce

माढयातून लाईव्ह! बघा तिकडे राहणारे अण्णा काय म्हणतात? म्हणूनच #अबकी_बार_400_पार 🪷 Narendra Modi ❤️
Bilwa14,160 görüntüleme • 2 yıl önce
Daha fazla içerik yok.
