正在加载视频...

视频加载失败

मराठी पाऊल पडते पुढे 🔥 फॅन्ड्री, सैराट, झुंड, लापता लेडीज, All we imagine as light सारख्या जबरदस्त सिनेमांत तगड्या भूमिका करणाऱ्या छाया कदम यांना कांसमध्ये तब्बल आठ मिनिटं standing ovation देण्यात आलं! बॉलीवुडमधील नट मोगऱ्यांची काय अवस्था झाली असेल?

58,473 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

अमोल निकम (Amol Nikam) 的头像
अमोल निकम (Amol Nikam)2 年前

मराठी माणूस पुढे गेला की कौतुकच आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा अथवा विचारसरणीचा असो. मराठी म्हणून आपण सर्व एक आहोत.

Khatakhat 8500 的头像
Khatakhat 85002 年前

Jasta bhav deu naka She is part of the same left liberal ecosystem

बिल्व । Bilwa 的头像
बिल्व । Bilwa2 年前

कोणत्याही विचारसरणीची असली असली तरी भारतीय नागरिक आहे. एवढा मोठा सन्मान करण्यात आल्यावर आपण कौतुक केलेच पाहिजे.

Santosh 的头像
Santosh2 年前

मराठी कन्येचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

K. श्रीकांत 的头像
K. श्रीकांत2 年前

Standing ovation फक्त त्यांना नाही तर All we imagine as light ला मिळाले आहे. फोटो सेशन दरम्यान सहकलाकार कणी कासरुती ने पॅलेस्टिन बद्दल सद्भाव देखील व्यक्त केला आहे.

राजू 的头像
राजू2 年前

बॉलिवुड नाय दाउदवुड आहे ते आपल्या कामच नय

Rahul Gamare 的头像
Rahul Gamare2 年前

मेन स्ट्रीम मीडिया मध्ये ही दिसत नाही...

Ajinkya 的头像
Ajinkya2 年前

Its Ecosystem

RANJIT DESHMUKH 的头像
RANJIT DESHMUKH2 年前

मराठी पाऊल पडती पुढे...

Vivek Dev 的头像
Vivek Dev2 年前

Jai Maharashtra

相关视频

म्हणूनच युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायला हवं.! समाजात बदल घडवायचा असेल, तर प्रश्न विचारणारी आणि भूमिका मांडणारी तरुण पिढी पुढे येणं गरजेचं आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती सक्रिय राजकारणाचा भाग झाली पाहिजे. अलीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी निर्भीडपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली पाहून समाधान वाटलं. धैर्य आणि ठाम भूमिका असेल, तर कोणताही मुद्दा स्पष्टपणे मांडता येतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. लोकप्रतिनिधी असणं म्हणजे केवळ पद मिळवणं नाही, तर समाजासाठी जबाबदारी स्वीकारणं आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्यावर आवाज उठवणं आणि लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडणं हीच लोकप्रतिनिधीची खरी भूमिका आहे. युवकांचा सहभाग वाढला, तर लोकशाही अधिक मजबूत होते. म्हणूनच युवकांनी राजकारणात पुढे यावं, हीच अपेक्षा. #Youth #Politics #Government #leaders #RaiseYourVoice Maithili Thakur

Satyajeet Tambe

24,517 次观看 • 6 个月前