
Rupali Chakankar
@ChakankarSpeaks • 267,027 subscribers
Videos

लढा स्त्रीत्वाचा…! स्त्री सन्मानासाठी…! विकृत मनोवृत्तीच्या विरोधातील कायदेशीर लढाई…….!!
Rupali Chakankar29,012 просмотров • 2 месяцев назад

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वाधिकारे दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. Maharashtra State Commission for Women CP Pune City Police पुणे शहर पोलीस
Rupali Chakankar70,272 просмотров • 1 год назад

नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची... आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! #नारी_शक्ती #महिला #एसटी #चालक Maharashtra State Commission for Women MAHARASHTRA DGIPR Maharashtra State Road Transport Corporation
Rupali Chakankar74,424 просмотров • 3 лет назад

वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेत राज्य महिला आयोग कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नसताना देखील आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे,तर मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रारदार भाऊ मेघराज जगताप यांच्या कडून ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने २४ तासांच्या आत संबंधित अर्जाची दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाईचे आदेश देत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. Maharashtra State Commission for Women पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
Rupali Chakankar36,790 просмотров • 1 год назад

आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार #दहीहंडी #dahihandi #Pune
Rupali Chakankar11,164 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки