Chandrakant Patil's banner
Chandrakant Patil's profile picture

Chandrakant Patil

@ChDadaPatil • 350,735 subscribers

Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra

Shorts

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अभूतपूर्व असे यश दिले. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात भाजपाचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा जी यांचा निर्णय शिवसेनेला मान्य असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल शिंदे यांनी जो सन्मान दाखवला, तो कौतुकास्पद आहे. महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर वैचारिक समरसता असलेली नैसर्गिक युती आहे, हेच शिंदे जी यांनी सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबद्दल योग्य तो निर्णय घेतीलच. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचाच असेल, यात शंका नाही. त्या निर्णयाचे स्वागत करून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अन्य घटक पक्ष महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे. BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule

25,789 просмотров

देवेंद्रजींचे महाराष्ट्रातील काम आणि सांगलीकडे लक्ष आहे म्हणूनच जनतेला विश्वास आहे. (३ जानेवारी २०२६ | सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ भव्य जाहीर सभा,सांगली) #सांगली #Sangali #प्रचार_सभा #महानगरपालिका_निवडणूक२०२६ #Election Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan Dr. Suresh Khade Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Samit kadam Samrat Mahadik Prakash Dhang (Modi Ka Parivar)

14,565 просмотров

Videos

ChDadaPatil's profile picture

महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी घडवला सुवर्ण इतिहास! 🇮🇳 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष पॅरा १०० मीटर T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप गावीत तसेच रौप्यपदक पटकावणारे मोहम्मद बासिल यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू होण्याचा मान दिलीप गावीत यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडूंची ही दैदिप्यमान कामगिरी देशातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा देणारी ठरेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #CommonwealthGames2026 #TeamIndia #MaharashtraPride #ParaAthletics #DilipGavit BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

18,545 просмотров • 3 месяцев назад

ChDadaPatil's profile picture

मनःपूर्वक आभार! आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

32,166 просмотров • 1 год назад