Chandrakant Patil's banner
Chandrakant Patil's profile picture

Chandrakant Patil

@ChDadaPatil351,389 subscribers

Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra

Shorts

देवेंद्रजींचे महाराष्ट्रातील काम आणि सांगलीकडे लक्ष आहे म्हणूनच जनतेला विश्वास आहे. (३ जानेवारी २०२६ | सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ भव्य जाहीर सभा,सांगली) #सांगली #Sangali #प्रचार_सभा #महानगरपालिका_निवडणूक२०२६ #Election Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan Dr. Suresh Khade Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Samit kadam Samrat Mahadik Prakash Dhang (Modi Ka Parivar)

देवेंद्रजींचे महाराष्ट्रातील काम आणि सांगलीकडे लक्ष आहे म्हणूनच जनतेला विश्वास आहे. (३ जानेवारी २०२६ | सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ भव्य जाहीर सभा,सांगली) #सांगली #Sangali #प्रचार_सभा #महानगरपालिका_निवडणूक२०२६ #Election Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan Dr. Suresh Khade Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Samit kadam Samrat Mahadik Prakash Dhang (Modi Ka Parivar)

14,565 görüntüleme

Videos

ChDadaPatil's profile picture

महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी घडवला सुवर्ण इतिहास! 🇮🇳 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष पॅरा १०० मीटर T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप गावीत तसेच रौप्यपदक पटकावणारे मोहम्मद बासिल यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू होण्याचा मान दिलीप गावीत यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडूंची ही दैदिप्यमान कामगिरी देशातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा देणारी ठरेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #CommonwealthGames2026 #TeamIndia #MaharashtraPride #ParaAthletics #DilipGavit BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

18,545 görüntüleme • 1 ay önce

ChDadaPatil's profile picture

मनःपूर्वक आभार! आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

32,166 görüntüleme • 1 yıl önce

ChDadaPatil's profile picture

आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर, पत्रकार बांधवांशी संवादही साधला. यावेळी गत काळात राबविलेल्या कल्याणकारी योजनांचे यश अधोरेखित करून भावी काळातही लोकाभिमुख योजना राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पदभार स्वीकारताना उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगीजी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळची क्षणचित्रे! BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Indranil Naik

Chandrakant Patil

22,005 görüntüleme • 1 yıl önce

ChDadaPatil's profile picture

माझ्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात ६५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. याअनुषंगाने कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्व असणाऱ्या वृक्षांची लागवड केली. परंतु, म्हातोबा टेकडीवर सतत येणाऱ्या समाजकंटकांनी ही झाडे आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करुन आढावा घेतला. दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगीची काही क्षणचित्रे ! #treeplantation #वृक्ष_संवर्धन BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Chandrakant Patil

15,628 görüntüleme • 1 yıl önce

Daha fazla içerik yok.