
Chandrakant Patil
@ChDadaPatil • 351,389 subscribers
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Shorts
Videos

नवीन शैक्षणिक धोरण आणि प्राध्यापक भरतीच्या निकषांबाबत विधानपरिषदेत भूमिका मांडली. सध्याची प्राध्यापक संख्या शासन निर्णयानुसारच निश्चित करण्यात आली असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ सुधारल्या जातील, असे सभागृहात नमूद केले. 📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #प्राध्यापकभरती #शैक्षणिकधोरण CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil158,251 次观看 • 2 个月前

संकल्प निसर्ग संवर्धनाचा, निर्धार हरित महाराष्ट्राचा!🌱 आज सांगली येथे ‘हरित महाराष्ट्र ३०० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत मिरज रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ केला. वृक्षारोपण प्रसंगीची क्षणचित्रे! #HaritMaharashtra #३००कोटीवृक्षलागवड #वृक्षलागवड #हरितमहाराष्ट्रअभियान #Environment #GoGreen #Sangli #सांगली CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil19,948 次观看 • 1 个月前

महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी घडवला सुवर्ण इतिहास! 🇮🇳 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष पॅरा १०० मीटर T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप गावीत तसेच रौप्यपदक पटकावणारे मोहम्मद बासिल यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू होण्याचा मान दिलीप गावीत यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडूंची ही दैदिप्यमान कामगिरी देशातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा देणारी ठरेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #CommonwealthGames2026 #TeamIndia #MaharashtraPride #ParaAthletics #DilipGavit BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil18,545 次观看 • 1 个月前

ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील गैरप्रकार अत्यंत गंभीर असून, केवळ विद्यापीठ पातळीवर चौकशी न ठेवता या प्रकरणात सलगर या व्यक्तीच्या नावासहित संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्याची सूचना आज शासनातर्फे विधानपरिषदेत दिली. 📍विधानभवन,मुंबई | २५ जुन २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #सार्वजनिक_विद्यापीठ #UniversityExam #CIDInquiry #ExamSecurity CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil14,967 次观看 • 2 个月前

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रणालीत फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांवर FIR सह ८ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. डिजिटल मार्किंगमुळे आरोपी तात्काळ पकडले गेले असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घेण्यासंदर्भात समिती गठीत केली असल्याची माहिती आज विधानपरिषदेत दिली. 📍विधानभवन,मुंबई | २५ जुन २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #सार्वजनिक_विद्यापीठ #UniversityExam #PaperLeak #ActionTaken CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil14,194 次观看 • 2 个月前

आज विधानसभेत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात NEP च्या सुरू असलेल्या थेट अंमलबजावणीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये मातृभाषेतून उच्च शिक्षण, आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, 'मल्टीपल एन्ट्री-एक्झिट'मुळे वर्ष वाचण्याची सोय आणि थेट रोजगार देणाऱ्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे आपली शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे नमूद केले. 📍विधानभवन,मुंबई | ९ जुलै २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #नवीन_शैक्षणिक_धोरण #NEP BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil11,685 次观看 • 2 个月前

पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविक आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाबाबत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली. कृपया सगळ्यांनी सहकार्य करावे. #पालखी #आषाढीवारी #वारी #TrafficPlan #PunePolice #Palkhi2026 CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र BJP Pune City
Chandrakant Patil11,815 次观看 • 2 个月前

अमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध झाले पाहिजे. कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आणि नागरिकांनी एकत्र येऊन "अमली पदार्थमुक्त कोथरुडचा" संकल्प केला. यावेळची काही क्षणचित्रे... #pune #kothrud #drug #socialwork BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil49,846 次观看 • 1 年前

मनःपूर्वक आभार! आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil32,166 次观看 • 1 年前

आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर, पत्रकार बांधवांशी संवादही साधला. यावेळी गत काळात राबविलेल्या कल्याणकारी योजनांचे यश अधोरेखित करून भावी काळातही लोकाभिमुख योजना राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पदभार स्वीकारताना उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगीजी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळची क्षणचित्रे! BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Indranil Naik
Chandrakant Patil22,005 次观看 • 1 年前

माझ्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात ६५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. याअनुषंगाने कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्व असणाऱ्या वृक्षांची लागवड केली. परंतु, म्हातोबा टेकडीवर सतत येणाऱ्या समाजकंटकांनी ही झाडे आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करुन आढावा घेतला. दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगीची काही क्षणचित्रे ! #treeplantation #वृक्ष_संवर्धन BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil15,628 次观看 • 1 年前

वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी "शांतता.…महाराष्ट्र वाचत आहे" हा उपक्रम लवकरच राज्यभरात राबवण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील 45 लाख विद्यार्थ्यांना 15 दिवसात "पुस्तक वाचा आणि बक्षीस मिळवा" या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. तरुण पिढीत वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा एकमेव हेतू यामागे आहे. #शांतता_महाराष्ट्र_वाचत_आहे BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Indranil Naik भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil10,019 次观看 • 1 年前
没有更多内容可加载
