
चेतन_शब्दयोगी
@chetanshendge • 5,629 subscribers
कवी 💓 ! पुस्तक 📖 & चित्रपट 📽 ! क्रिकेटर 🏏 ! बुद्धिबळ ! इतिहास व पुराणकथा ! Gym & Music 🎶 ! Singer🎤! खादाड ! ओशो ! प्रवासी ! #चेतन_शब्दयोगी 📝
Videos

माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे , की अशा प्रत्येक #Dog_Lover ' व्यक्तीच्या घरात एका तरी व्यक्तीला असा #Rabies झाला पाहिजे .. तुमच्या नको त्या प्राणी प्रेमामुळे एखाद्या आई बापाचा काळजाचा तुकडा त्यांच्या नजरे समोर जर अशा प्रकारे जीव सोडत असेल तर थू आहे समाज म्हणून आपल्यावर .. थू ss !
चेतन_शब्दयोगी46,334 Aufrufe • vor 1 Jahr

त्यांनी धर्म विचारून जीव घेतला , आणि हे आपलें म्हणवणारे जात बघून गेलेल्या जीवाच्या शरीराला अग्नीसुद्धा देऊ देत नाहीत .. कोण हिंदू ? कसला हिंदू ? तुमचा जीव घ्यायला कोणी आलं तर ' हम सब एक है , हम सब हिंदू है ' असं बोलायचं नाहीतर जातीच्या नावावर बहुजनांना कोलायचं , हेच चालू आहे.
चेतन_शब्दयोगी22,644 Aufrufe • vor 1 Jahr

या ३० सेकंदाच्या विडीओ वर एखादी कादंबरी लिहावी .. एखादं जाडजूड पुस्तक लिहावं .. एवढे विचार माझ्या मनात घोळू लागले आहेत .. एखाद्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसत नसतील याचा अर्थ तो कुठल्याही प्रकारच्या संकटातून प्रवास करत नाहीये .. असं नसतं .. 👇 महाकाळ Pooja domale
चेतन_शब्दयोगी32,355 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar