
CMO Maharashtra
@CMOMaharashtra • 4,096,179 subscribers
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
Shorts
Videos

पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग 753F वरील सुमारे 54 किमी मार्गाचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात 31 किमीमध्ये 6 पदरी उन्नत महामार्ग, स्थानिक वाहतुकीसाठी समांतर 4 पदरी रस्ता आणि सुरुवातीच्या 7 किमी भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुणे-शिरूर प्रवासाचा कालावधी 45 ते 50 मिनिटांपर्यंत कमी करणाऱ्या पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची सविस्तर माहिती... Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #RoadDevelopment #Connectivity
CMO Maharashtra21,348 次观看 • 2 天前

🇮🇳🇬🇧 Ceremonial inauguration and cargo exchange, celebrating the entry into force of the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement, at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Rawal, Trade Commissioner for South Asia and the British Deputy High Commissioner for Western India Harjinder Kang and other dignitaries were present. 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडिया-यूके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार कराराच्या अंमलबजावणीनिमित्त औपचारिक उदघाटन आणि कार्गोची देवाण-घेवाण. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, ट्रेड कमिशनर फॉर साऊथ एशिया अँड ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर फॉर वेस्टर्न इंडिया हरजिंदर कांग व इतर मान्यवर उपस्थित होते. 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से इंडिया-यूके व्यापक आर्थिक और व्यापार समझौते के लागू होने के उपलक्ष्य में औपचारिक उदघाटन एवं कार्गो का आदान-प्रदान। इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, ट्रेड कमिश्नर फॉर साउथ एशिया एंड ब्रिटिश डिप्टी हाई कमिश्नर फॉर वेस्टर्न इंडिया हरजिंदर कांग एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕟 4.35pm | 15-7-2026📍Mumbai | संध्या. ४.३५ वा. | १५-७-२०२६📍मुंबई. Devendra Fadnavis Mangal Prabhat Lodha Jaykumar Rawal Harjinder Kang UK in Mumbai 🇬🇧🇮🇳 UK in India🇬🇧🇮🇳 #Maharashtra #DevendraFadnavis #IndiaUKCETA
CMO Maharashtra47,572 次观看 • 4 天前

🛣️ Maharashtra’s Prosperity Lifeline: Samruddhi Mahamarg! A historic moment highlighting Maharashtra’s growth and progress through essential infrastructural development... Grand inauguration of the 'Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg...' 🛣️ महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा : समृद्धी महामार्ग! पायाभूत सुविधांच्या विकासातून राज्याची होणारी समृद्धी अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhiMahamarg
CMO Maharashtra3,131,134 次观看 • 1 年前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Devendra Fadnavis Mahesh Landge #Maharashtra #DevendraFadnavis #Moshi
CMO Maharashtra38,416 次观看 • 9 天前

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने स्वीकारली. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने आज नागपुर में उनसे मिलने आए नागरिकों से संवाद कर उनके ज्ञापन स्वीकार किए। 27-6-2026📍Nagpur | २७-६-२०२६📍नागपूर. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra71,446 次观看 • 23 天前

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the Integrated Ayushman Bharat - Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Prakash Abitkar, MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Meghna Bordikar, MLA Dr. Rahul Aher and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार डॉ. राहुल आहेर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में एकीकृत आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एवं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधायक डॉ. राहुल आहेर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕚 11.10am | 10-7-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | स. ११.१० वा. | १०-७-२०२६📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Prakash Abitkar Pankaj Rajesh Bhoyar Meghna Sakore Bordikar Dr. Rahul Daulatrao Aher #Maharashtra #DevendraFadnavis #Healthcare
CMO Maharashtra32,284 次观看 • 10 天前

With the shared vision of Hon PM Narendra Modi Ji and the UK Government, the India–UK CETA opens a new chapter for trade, investment and growth. Maharashtra stands at the forefront, leading India's growth story by transforming global partnerships into greater exports, innovation, employment and inclusive prosperity. Narendra Modi Devendra Fadnavis UK in Mumbai 🇬🇧🇮🇳 UK in India🇬🇧🇮🇳 #Maharashtra #DevendraFadnavis #IndiaUKCETA
CMO Maharashtra14,978 次观看 • 4 天前

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सखोल आढावा 🔸CM Devendra Fadnavis chaired a detailed review of excessive rainfall in Maharashtra at the State Emergency Operation Centre at Mantralaya. Minister Girish Mahajan and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्र येथे महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक. यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रालय स्थित राज्य आपातकालीन कार्य केंद्र में महाराष्ट्र में अतिवृष्टि के संदर्भ में विस्तृत बैठक। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧12.35pm | 6-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.३५ वा. | ६-७-२०२६ 📍 मंत्रालय, मुंबई. Devendra Fadnavis Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #HeavyRain #Monsoon
CMO Maharashtra31,343 次观看 • 14 天前

सफाई कर्मचाऱ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे मौजा नारी येथे 11,109 चौ. मी. क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या 'महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महर्षी_सुदर्शन_वाल्मिकी_वसाहत
CMO Maharashtra17,136 次观看 • 8 天前

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for Ashadhi Ekadashi in TirthKshetra Pandharpur. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Jaykumar Gore, Minister Prakash Abitkar, MoS Meghna Bordikar, MoS Madhuri Misal, Shri Vitthal Rukmini Mandir Committee's Co-Chairman, Gahininath Maharaj Ausekar, Acharya Tushar Bhosle and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आचार्य तुषार भोसले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में तीर्थक्षेत्र पंढरपुर में आषाढ़ी एकादशी की पूर्व तैयारी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति के सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आचार्य तुषार भोसले एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜 1.35pm | 24-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.३५ वा. | २४-६-२०२६📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Jaykumar Gore Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar Madhuri Misal Acharya Tushar Bhosale #Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiEkadashi
CMO Maharashtra47,661 次观看 • 26 天前

🔸Felicitation of successful students and parents for their achievements in the Union Public Service Commission (UPSC), Maharashtra Public Service Commission (MPSC) and other programmes, organised by Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune, at the hands of CM Devendra Fadnavis. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, MP Dr. Medha Kulkarni, Pune Mayor Manjusha Nagpure, Chairman of SARTHI Ajit Nimbalkar, Chairman of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने आयोजित संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, 'सारथी'चे अध्यक्ष अजित निंबाळकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति शाहू महाराज अनुसंधान, प्रशिक्षण एवं मानव विकास संस्थान (सारथी), पुणे द्वारा आयोजित संघ लोक सेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) एवं अन्य उपक्रमों में सफल विद्यार्थी और अभिभावकों का सम्मान। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, सांसद डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, सारथी के अध्यक्ष अजित निंबालकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐 12.50pm | 26-6-2026 | Pune | दु. १२.५० वा. | २६-६-२०२६📍पुणे. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrakant Patil Dr. Medha Kulkarni Manjusha Deepak Nagpure Narendra Patil #Maharashtra #DevendraFadnavis #Sarthi
CMO Maharashtra43,659 次观看 • 24 天前

A groundbreaking moment for Maharashtra as the GoM and RIL signed a historic MoU worth ₹3,05,000 crore, with over 3,00,000 employment opportunities across diverse sectors, including new energy, retail, hospitality, and high-tech manufacturing, under the leadership of Shri Anant Ambani. Shri Anant Ambani lauds PM Shri Narendra Modi for his transformative efforts in building a Viksit Bharat, with RIL committed to contributing to a New India. He also thanks CM Shri Devendra Fadnavis for his leadership in positioning Maharashtra as the gateway to India’s $5 trillion economy and, soon to be first trillion-dollar economy. CM Shri Devendra Fadnavis thanks Shri Anant Ambani for this historic investment, boosting Maharashtra's growth. Narendra Modi Devendra Fadnavis Reliance Industries Limited #WEF25 #DevendraFadnavis #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra
CMO Maharashtra800,986 次观看 • 1 年前

पंढरीची वारी जयाचिये कुळी l त्याची पायधुळी लागो मज ll वारीच्या परंपरेला वाचन संस्कृतीची जोड देत 'पुस्तक वारी' हा अभिनव उपक्रम यावेळी आषाढी वारीमध्ये राबविण्यात येत आहे. 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या संकल्पनेतून तरुण वारकऱ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे. एका बाजूला ज्येष्ठ वारकऱ्यांप्रती जपला जाणारा सेवाभाव आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकांच्या सहवासातून घडणाऱ्या पुस्तकवारीचे हे दृश्य मनाला सुखावणारे आहे. तसेच, वारकऱ्यांच्या सेवेसाठी 'मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र' उभारण्यात आले असून, या सुविधा केंद्राचे नियोजन ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून मोफत चरण सेवा तसेच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा उपक्रम वारीतील सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. Devendra Fadnavis Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक ZEE २४ तास #Maharashtra #DevendraFadnavis #Ashadhiwari #Wari
CMO Maharashtra13,055 次观看 • 7 天前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #सिंधीसमाज
CMO Maharashtra91,733 次观看 • 2 个月前

Pandharpur Wari: A Journey of Faith, Devotion & Tradition A documentary by the Discovery Channel capturing the timeless spirit of the Pandharpur Wari. Follow the footsteps of millions in a celebration of faith and devotion to Lord Vitthal. The Government of Maharashtra is committed to providing a safe, smooth, and spiritually enriching Wari for every devotee this Ashadhi Ekadashi. पंढरपूर वारी : आस्था, भक्ती आणि परंपरेचा दिव्य सोहळा! विठू माऊलीवरील अखंड श्रद्धा, वारकऱ्यांची निस्सीम भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन घडवणारी पंढरपूर वारी डिस्कव्हरी चॅनलच्या माहितीपटातून जगभर पोहोचत आहे. पंढरीची वाट चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलांमधून प्रकट होणारा भक्तिभाव, समर्पण आणि अध्यात्माचा हा अलौकिक प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ऐतिहासिक ओळख असून वारकरी परंपरेच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. महाराष्ट्र सरकार या आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुरळीत आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध वारी अनुभवता यावी, यासाठी कटिबद्ध आहे. Watch here: Devendra Fadnavis Discovery Channel India #Maharashtra #DevendraFadnavis #PandharpurWari #AshadhiEkadashi
CMO Maharashtra23,651 次观看 • 16 天前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच विधिमंडळातील इतर सदस्यांसमवेत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवडून आलेल्या सचिन अहिर यांचे उपसभापती यांच्या आसनावर स्वागत केले. (विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026) Devendra Fadnavis Sachin Ahir #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026 #DevendraFadnavis
CMO Maharashtra23,023 次观看 • 19 天前