
दत्ता चौधरी
@DattaChoud73764 • 2,319 subscribers
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यम समन्वयक धाराशिव
Shorts
Videos

तथाकथित झेंडूत्ववाद्यांच्या बुडाला आग लावणार सत्य अगदी योग्य राज साहेब 🔥🔥
दत्ता चौधरी49,771 views • 1 month ago
0:37
Sensitive content
This media may contain sensitive content.

एकनाथ शिंदे कर्म रिटर्न येत असतं याचा प्रत्यय तुम्हाला आज आला असेल नाशिक विधान परिषद निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झालाय आणि तो पराभव आणखी दुसरा तिसरा कोणी नाही तर तुम्ही त्यांना महायुतीच्या नावाखाली गोंडस मित्र समजताय त्यांनीच केलाय तुमचा पराभव भारतीय जनता पक्षाने केला आहे जे भाजपवाले लाल कृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे काय होणार ही फक्त सुरुवात आहे एक दिवस भाजपवाले तुम्हालाही असंच संपवणार 💯💯
दत्ता चौधरी79,357 views • 3 months ago

अगदी योग्य उत्तर दिलं मुंडे साहेब तुम्ही भ्रष्टाचाराच्या सलाईन वर जगणाऱ्या लोकांना
दत्ता चौधरी35,492 views • 2 months ago

काय दिवस आलेत बघा ठाकरे यांचे आमदार पडले खासदार फोडले ठाकरेंचं चिन्ह हिसकावून घेतलं नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार फोडले हे कमी होतं की म्हणून काय आज विधान परिषदेची उपसभापती करण्यासाठी ठाकरेंचा आमदार फोडावा लागतो यातच सर्व काही येत आमदार खासदार फोडा ठाकरे संपत नसतात बर का कारण ठाकरेंची ताकद ही शिवसैनिक आहे 💯
दत्ता चौधरी48,650 views • 3 months ago

अध्यक्ष महोदय हे चुकीच आहे अगोदर आव्हान द्यायचं आणि मग रडत बसायचं
दत्ता चौधरी19,068 views • 1 month ago