
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra • 955,989 subscribers
महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Shorts
Videos

तुमच्या अशा प्रकारच्या 'ऑरा' वर आमची तीक्ष्ण नजर आहे! रीलसाठी भर रस्त्यात चालत्या कारवर उभी राहून एक तरुणी डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police #RealAction #आपले_मपो
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police13,838 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.