
Prashant
@gabbarsiingh • 5,608 subscribers
हिंदू
Shorts
Videos

आकाश मुसळे ❤️ अहिल्यानगर मधील सर्वसामान्य घरातील पोरगा. इन्स्टाग्रामवर मराठीमध्ये त्याच्यासारखा कॉमेडी reelstar दुसरा कोणी असूच शकत नाही. त्याच्या humor आणि expressions ला तोडच नाहीये. माणसाच्या आयुष्यात कितीही टेन्शन असलं तरी याचे व्हिडिओ पाहून डोकं हलका होणार याची गॅरंटी मी देतो. आख्या महाराष्ट्रात या भाऊला तोड नाहीये. आख्ख इन्स्टाग्राम गाजवलंय भाऊने. कोणाला काही अपशब्द न बोलता विनोद कसा करावा हे याच्याकडून शिकावं.
Prashant🌾55,058 Aufrufe • vor 3 Monaten

व्हिडिओ हरिश्चंद्रगडावरील आहे, हे पावसाळी बेडक गड पहायला येतात आणि असे रेनकोट वगैरे फेकून कचरा करून जातात मराठी असो की अमराठी परप्रांतीय भय्ये असो चोपले पाहिजे असं काही करताना दिसले तर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडाला इतिहास आहे, असले कारनामे बंद करा. गड हा पिकनिक स्पॉट नाही
Prashant🌾33,775 Aufrufe • vor 2 Monaten

पुणे vs नगर हा वाद याठिकाणी मिठलाय अध्यक्ष महोदय 🤣🤣 पुण्याचाय का तू 😂
Prashant🌾17,986 Aufrufe • vor 1 Monat

या जोडप्याच्या बोलण्याने मन जिंकलं ❤️ "एका मूर्ख मुलीमुळे आपल्या महाराजांचा गड बदनाम करू नका". #लोहगड
Prashant20,501 Aufrufe • vor 2 Monaten

संकर्षण कऱ्हाडे. या माणसाच्या कवितेचा, लिखाणाचा आणि विचाराचा आपण खूप मोठा फॅन आहोत ❤️ #ढीगप्रेम 🤌🍂
Prashant67,421 Aufrufe • vor 1 Jahr

चित्रपट- सुपर डुपर (२०२६) तात्यांनी सांगितली बापाची खरी definition ❤️ #बाप ❤️
Prashant🌾15,654 Aufrufe • vor 3 Monaten

Happy raj (२०२६) तामिळ सिनेमा आहे हल्लीच् रिलीज झालेला. हा सिनेमा पाहिला मी फक्त या व्हिडिओ मध्ये दिसणार्या माणसासाठी. सर जॉर्ज मरियन हा माणूस जेव्हा जेव्हा अॅक्टींग करतो तेव्हा त्यांचे शब्द मनाला लागतात.❤️ सिनेमा हा कॉमेडी, रोमँटिक आणि फॅमिली ड्रामा आहे. सगळा सिनेमा हसवतो तुम्हाला पण शेवटचे १५ मिनिट नक्किच रडवतात. एक बाप आपल्या मुलासाठी काय असतो, काय करतो, किती कष्ट करतो हे सगळं समजतं. नक्किच पहा.
Prashant14,638 Aufrufe • vor 3 Monaten

याच गाण्याने गेल्या वर्षी अख्खा रायगड नाचवला होता 🔥🚩 #शिवराज्याभिषेकसोहळा 🧡
Prashant44,381 Aufrufe • vor 1 Jahr