Загрузка видео...
Не удалось загрузить видео
संकर्षण कऱ्हाडे. या माणसाच्या कवितेचा, लिखाणाचा आणि विचाराचा आपण खूप मोठा फॅन आहोत ❤️ #ढीगप्रेम 🤌🍂
67,421 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

मी फॅन वगैरे नव्हतो पण संकर्षण कऱ्हाडे तालबद्ध लिहित असल्यामुळे बरे वाटायचे. पण काही दिवसांपूर्वी त्यांची एकांगी आणि नेभळट राजकीय कविता ऐकली आणि यांचे भित्रेपण लक्षात आले.

यमक कवी आणि यमक कविता आणि यमक कविता प्रेमी. लगे रहो. माझ्या आयुष्यातील बराच काळ मी यमक कवितांमुळे आणि निकृष्ट कवींमुळे कविता प्रकारच रद्दबातल करत आलो. पण कवितेची खरी ताकद मला समजून देणारे अस्सल कवी भेटले आणि मी मुक्त झालो. पुनः कधीही यमक कवींच्या, यमक कवितेंच्या गावास जाणे नाही.

हो, खूप छान कविता असतात यांच्या. ❤️

👌

धन्यवाद मित्रा हे पोस्ट केल्याबद्दल, खूप motivation मिळाले

#जस्टीसफॉरकेसर

👍👆

खरंय…👍🏼

👍🏻

अगदी मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे संकर्षण चे, अभिनेता,निवेदक लेखक तर तो आहेच पण कवितेच्या माध्यमातून सर्वांशी त्वरित कनेक्ट होण्याची त्याची योग्यता वाखाणण्याजोगी आहे.
Похожие видео
ह्या अशिक्षित माणसाच्या हातात देश दिलाय आपण !
Maharashtra Congress
19,778 просмотров • 2 месяцев назад
