
The GodFather
@IqbalGoldman • 1,863 subscribers
भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा! दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही..🔥
Shorts
Videos

“गली गली मी शोर है एकनात मिंधे चोर है”🧔🏻♂️🥷🏿 स्वतःच्या नातवाच्या वाढदिवसाला जनतेच्या पैश्यातून “मिनी कूपर “🚗 आणि गरीब पोरांना साधे मेडल पण नाही🥇🚫 पोरांना खड्यातून धावायला लावतात कशाला झक मारायला घेता ठाणे वर्षा मॅरेथॉन❓ मेडल चे पण पैसे खाल्ले🤑 #Thane #Gaddar #Shivsena
The GodFather18,420 Aufrufe • vor 29 Tagen

मी कालपासून बघतोय हे भोसडीचे दलाल स्पॉन्सर्ड पत्रकार येतात आणि मालकाने लिहून दिलेले प्रश्न विचारतात अरे तुमच्यात एवढी मर्दुमकी असेल तर मग त्या एकनाथ ला जाऊन विचारा ना “संविधानाचा” बलात्कार करून का खासदार फोडतोयस❓ विचारा फडवणीस ला प्रश्न ❓ हा कोण भडवा होता ह्याचा माज बघा🤬
The GodFather36,053 Aufrufe • vor 3 Monaten

मुंबईत मराठी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव देखील माहीत नसते🙂↕️ त्या उलट पुण्यात डस्टबिन बॅग विकणारा अरबाज शेख आहे🔥 हे आमचे मुस्लिम बांधव आहेत❤️ बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जात-पात मानू नका, आज त्यांचा शिवसैनिक म्हणून असे काही पाहताना खूप आनंद होतो🔥 मशाल
The GodFather42,281 Aufrufe • vor 1 Jahr

त्याने पेंग्विन आणले म्हणून सारखं हिणवलं गेलं 😣 तरी तो सर्व टीका सहन करत संयम दाखवत शांत राहिला ✊🏼 आज गुजरात-यूपी राज्य त्याने आणलेली पेंग्विन मागत आहेत😅 महाराष्ट्रातील एकमेव पेंग्विन एक्झिबीटची यशस्वी वाटचाल सांगणारा हा व्हिडीओ ❤️ धन्यवाद Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray 🔥🙏🏼
The GodFather42,563 Aufrufe • vor 2 Jahren

आजच्या मुख्यमंत्रीनी आणि २ हाफ उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद कसा साधावा हे उद्धव साहेबांकडून शिकले पाहिजे शेतकऱ्यांनी साधा प्रश्न विचारला तर तुमच्या बुडाला मिरच्या झोंबतात अरे कसले सत्ताधारी तुम्ही बळीराजाला दिलासा देऊ शकत नाहीत😡 #maharashtranews #Shivsena #Marathi
The GodFather22,698 Aufrufe • vor 1 Jahr

मोती शेठ ला आज या घोडबंदर च्या रस्त्यावरून फिरवून आणा आलाच आहे तर #thane #ghodbandarroad
The GodFather22,020 Aufrufe • vor 2 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar