
Jitratn Patait
@JitratnPatait • 3,442 subscribers
In-charge of @vbaforindia Maharashtra State Social Media. News-editor @eprabuddhbharat.
Videos

मुंबईत सुशील रहेजा नावाच्या एका बिल्डरने बौद्ध तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली, घाटी म्हणून अपमानित केले, मारहाण केली. त्या बिल्डर विरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सुद्धा तो बिनदास्त फिरतोय. आज तो चेंबूरच्या ऑफिसमध्ये असल्याचे समजताच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी बिल्डरचे ऑफिस फोडले. परत, जातीवरून अपमानित केले तर वंचित बहुजन आघाडी योग्य धडा शिकवेल. ✊💪 #VBAForIndia Snehal Sohani Vanchit Bahujan Aaghadi
Jitratn Patait32,909 Aufrufe • vor 4 Monaten

प्रेम बिऱ्हाडे सारखी तरुण चळवळीची ॲसेट आहेत. पुण्यातील मॉडर्न कॉलेजने प्रेम सोबत केलेला जातीयवाद अतिशय चीड आणणारा आणि निषेधार्थ आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटेच्या परिवाराशी संबंधित हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची नुकतीच प्रिन्सिपल म्हणून निवेदिता एकबोटे यांची निवड झाली आहे. निवेदिता एकबोटे म्हणजे भाजप युवा मोर्च्याच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी जाणीवपूर्वक प्रेम बिऱ्हाडे यांच्या कंपनीने व्हेरिफिकेशनसाठी केलेल्या ईमेलकडे दुर्लक्ष करून प्रेमचा मानसिक छळ केलाय. ह्या बांडगुळ लोकांना धडा वंचित बहुजन आघाडी शिकवणार. आम्ही प्रेम सोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत. #Prem_Birhade #London #uk #BJPYM
Jitratn Patait39,911 Aufrufe • vor 8 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar