Jitratn Patait's banner
Jitratn Patait's profile picture

Jitratn Patait

@JitratnPatait3,442 subscribers

In-charge of @vbaforindia Maharashtra State Social Media. News-editor @eprabuddhbharat.

Videos

JitratnPatait's profile picture

प्रेम बिऱ्हाडे सारखी तरुण चळवळीची ॲसेट आहेत. पुण्यातील मॉडर्न कॉलेजने प्रेम सोबत केलेला जातीयवाद अतिशय चीड आणणारा आणि निषेधार्थ आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटेच्या परिवाराशी संबंधित हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची नुकतीच प्रिन्सिपल म्हणून निवेदिता एकबोटे यांची निवड झाली आहे. निवेदिता एकबोटे म्हणजे भाजप युवा मोर्च्याच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी जाणीवपूर्वक प्रेम बिऱ्हाडे यांच्या कंपनीने व्हेरिफिकेशनसाठी केलेल्या ईमेलकडे दुर्लक्ष करून प्रेमचा मानसिक छळ केलाय. ह्या बांडगुळ लोकांना धडा वंचित बहुजन आघाडी शिकवणार. आम्ही प्रेम सोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत. #Prem_Birhade #London #uk #BJPYM

Jitratn Patait

39,911 görüntüleme • 8 ay önce

Daha fazla içerik yok.