
KhadakSingh🚩
@khadaksingh_ • 48,444 subscribers
खङक सिंग के खडक ने से खडकती है खिडकिया
Shorts
Videos

मुलगा डॉक्टर बनतो ! स्वतःच्या कष्टावर खासदार म्हणून अनेकदा निवडून येतो ! ,ऑपरेशन सिंदूर वेळी अनेक देशात भारताची बाजू मांडतो ! आणि आता "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिस" सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून मॅनेजमेंट ची डिग्री मिळवतोय ! एका बापासाठी ह्याहून जास्त अभिमानाची काय गोष्ट असू शकते ? जय हो 🚩
KhadakSingh🚩43,562 次观看 • 17 天前

"योद्धा मैदानात" "शरद पवार आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर" अश्या बातम्या छापून आणायच्या आणि वास्तवात किल्लारी,उमरगा ह्या सारख्या दुष्काळी भागात दौऱ्यावर गेल्यावर "मटणाच्या पार्ट्या झोडायच्या" ! त्यासाठी हॉटेल वाल्याला १०० किलो पेक्षा अधिक मटणाची ऑर्डर देखील द्यायची ! शरद पवारांचा प्रपोगंडा हॉटेल मालकाच्या इंटरव्ह्यू ने उघडा पडला आहे ! लोकहो ! उघडा डोळे बघा नीट !
KhadakSingh🚩14,221 次观看 • 8 天前

उबाठा चा पक्ष बीक्ष नाही तो तर "बचत गट" आहे - 😂😂 उद्धव ठाकरेंची लायकी काढावी ती नितेश Nitesh Rane राणे साहेबानीच! 🔥🔥 एकेकाळी "संपलेल्या पक्षा बद्दल मी बोलत नाही" असे मनसे बाबत बोलणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या वडिलांवर काय दिवस आलेत आता ! जनतेने आणि नेत्यांनी सगळ्यांनीच #लायकी दाखवली त्यांची ! 😇
KhadakSingh🚩29,070 次观看 • 3 个月前

लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करवून घेणे हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्यच आहे ! पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला भर सभेत अद्वातद्वा बोलणे ही कोणती पद्धत आहे ???! ओ रोहित Rohit Pawar पवार साहेब, तो शासकीय कर्मचारी आहे तुमच्या घरचा नोकर नाही अशा भाषेत बोलायला ! काम पटत नसेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करा ही लोकशाही आहे हुकुमशाही नाही !
KhadakSingh🚩61,698 次观看 • 1 年前