正在加载视频...

视频加载失败

"शेक्युलर" नाही ! "हिंदवी" स्वराज्य संस्थापक, मुघलांचा बाप ! 🔥🔥💪

252,286 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

छत्रपती शासन🚩 的头像
छत्रपती शासन🚩2 年前

@Mayur9R छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

Sachin 的头像
Sachin2 年前

राजे. एकमेव नाव. असे नाव की, नुसते उच्चारले तरी उर अभिमानाने आणि डोळे पाण्याने भरून येतात.. 🙏🙏🙏

Rushikesh Kamble 的头像
Rushikesh Kamble2 年前

छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩

शेकरू पाखरू 的头像
शेकरू पाखरू2 年前

😂 ह्याने ते लोकांच्या हक्कासाठी लढत होते हे सिद्ध होतं. धर्माच्या बळजबरीला विरोध करत होते. जुलमी हिंदू असो वा ख्रिस्ती ते भेद करत नव्हते. आज असते तर हिंदुत्ववाद्यांचे तेच हाल केले असते.

RJ हैरतंगेज 的头像
RJ हैरतंगेज2 年前

छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

मी सुहास 的头像
मी सुहास2 年前

लढाई ही धर्माचीच होती, आहे आणि राहणार. #ChatrapatiShivajiMaharajJayanti

` 的头像
`2 年前

छत्रपती🚩

MONSTER_SHREE😈 的头像
MONSTER_SHREE😈2 年前

🔥🚩

SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा) 的头像
SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा)2 年前

छत्रपती शिवाजी महाराज की जय

Vibha Kurundkar 的头像
Vibha Kurundkar2 年前

जय शिवराय! 🚩🚩🚩

相关视频

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि धर्मध्वजरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वराज्य, स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांप्रती असलेले अढळ समर्पण आणि अदम्य साहस यांमुळे बाल शिवा 'छत्रपती' बनले. अल्पवयातच त्यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला आणि मुघलांना आव्हान दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान, सुशासन आणि राष्ट्ररक्षणाच्या आदर्शांवर अशी शासन व्यवस्था निर्माण केली, जिने भारतीय जनमानसात एक नवा आत्मविश्वास जागा केला. त्यांचे जीवन आजही कोट्यवधी तरुणांना राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक गौरवाची प्रेरणा देत आहे.

Amit Shah

607,714 次观看 • 1 个月前