
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास
@kisora_pat7606 • 1,266 subscribers
Proud to be blocked by andhbhakts😂
Videos

प्रशांत दामले बोलतोय की देवेंद्र फडणवीस 😁 ऐकून वाटत आहे, की पाकीट पोहचल आहे आणि नाटकांचा सीझन येतच आहे त्यामुळे तिकिटावर परिणाम नको व्हायला. राजीनामा द्यायला सांग मग धर्मेंद्र प्रधानला त्या क्षणी भांडण संपून जाईल. महाराष्ट्र गौरव ची तयारी⁉️ असला कसला रे हा मराठी कलाकार👎
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास53,864 Aufrufe • vor 9 Tagen

देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस काल रात्री😢 पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात निषेध #जंतरमंतर_नागपूर
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास56,132 Aufrufe • vor 11 Tagen

"आत्तापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडिओ ! थेट मंत्र्यांनाच पकडलं. संतोष पंडित 🔥 मुंदडा 😆
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास86,462 Aufrufe • vor 2 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar