
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास
@kisora_pat7606 • 1,654 subscribers
Proud to be blocked by andhbhakts😂
Shorts
Videos
0:32
Sensitive content
This media may contain sensitive content.

हा माज भाजपला पुढच्या निवडणुकीत महागात पडू शकतो. थेंबे थेंबे घडा भरत आहे, आणि जनतेच्या मनातील नाराजीही तशीच साचत चालली आहे. पडळकरच्या कार्यकर्त्यांच नाव ओंकार आणि भाषा मात्र गटार अश्या माणसाला कायद्यांनी §वा पंडित साहेब🔥✅ #पुणे #पडळकर #माज
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास87,823 görüntüleme • 17 gün önce
0:28
Sensitive content
This media may contain sensitive content.

डोंबिवली दहीहंडी 2026 रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था यासाठी पैसा नाही.. संस्कृती आणि परंपरा.
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास27,687 görüntüleme • 11 gün önce

22,000 Cr वाल्याला VIP ट्रीटमेंट देणार आणि सामान्य माणसासाठी बोलणाऱ्याला असे रात्रीत घेऊन जाणार. काय प्रशासन काम करतेय! येवढी तत्परता भ्रष्ट नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दाखवली तर असे सामान्य माणसाला बोलायला लागणारच नाही. पुणे पोलिस लोकशाही कुठे हरवली आहे ⁉️
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास22,040 görüntüleme • 15 gün önce

देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस काल रात्री😢 पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात निषेध #जंतरमंतर_नागपूर
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास56,472 görüntüleme • 1 ay önce

प्रशांत दामले बोलतोय की देवेंद्र फडणवीस 😁 ऐकून वाटत आहे, की पाकीट पोहचल आहे आणि नाटकांचा सीझन येतच आहे त्यामुळे तिकिटावर परिणाम नको व्हायला. राजीनामा द्यायला सांग मग धर्मेंद्र प्रधानला त्या क्षणी भांडण संपून जाईल. महाराष्ट्र गौरव ची तयारी⁉️ असला कसला रे हा मराठी कलाकार👎
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास54,044 görüntüleme • 1 ay önce

कोकणात हे लोंढे कोणाचे? टमरेल घेऊन निघालेत... #कोकणरेल्वे
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास12,049 görüntüleme • 10 gün önce

"आत्तापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडिओ ! थेट मंत्र्यांनाच पकडलं. संतोष पंडित 🔥 मुंदडा 😆
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास86,777 görüntüleme • 3 ay önce

दुसऱ्यांना मंद बुद्धी आणि बालबुद्धी नाव ठेवणारी ताई..कितनी फेअर अँड लव्हली..😬
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास14,565 görüntüleme • 15 gün önce