
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास
@kisora_pat7606 • 1,654 subscribers
Proud to be blocked by andhbhakts😂
Shorts
Videos
0:32
Sensitive content
This media may contain sensitive content.
0:28
Sensitive content
This media may contain sensitive content.

22,000 Cr वाल्याला VIP ट्रीटमेंट देणार आणि सामान्य माणसासाठी बोलणाऱ्याला असे रात्रीत घेऊन जाणार. काय प्रशासन काम करतेय! येवढी तत्परता भ्रष्ट नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दाखवली तर असे सामान्य माणसाला बोलायला लागणारच नाही. पुणे पोलिस लोकशाही कुठे हरवली आहे ⁉️
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास22,040 次观看 • 15 天前

देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस काल रात्री😢 पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात निषेध #जंतरमंतर_नागपूर
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास56,472 次观看 • 1 个月前

प्रशांत दामले बोलतोय की देवेंद्र फडणवीस 😁 ऐकून वाटत आहे, की पाकीट पोहचल आहे आणि नाटकांचा सीझन येतच आहे त्यामुळे तिकिटावर परिणाम नको व्हायला. राजीनामा द्यायला सांग मग धर्मेंद्र प्रधानला त्या क्षणी भांडण संपून जाईल. महाराष्ट्र गौरव ची तयारी⁉️ असला कसला रे हा मराठी कलाकार👎
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास54,044 次观看 • 1 个月前