Mahadev Balgude's banner
Mahadev Balgude's profile picture

Mahadev Balgude

@Mahadev_Balgude29,470 subscribers

Shorts

गजनीकुमार गोरे..

गजनीकुमार गोरे..

37,407 Aufrufe

मंदार सरांवर केस या एका बाईटमुळे झाली जी त्यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाला दिली होती. याला रेफरन्स होता दिल्ली जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनाचा..

17,875 Aufrufe

वाळुंज MIDC मधील बजाज कंपनीसमोर प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या हजारो ट्रेनी तरुण मुलामुलींना कसे धमकावले जातेय बघा. फक्त चाकणच नाही तर राज्यभरात उद्योग धंद्यांची सध्या भीषण अवस्था आहे. उद्योजक आणि कामगारांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

12,838 Aufrufe

आजच्या मुंबईतील रॅलीत एका चिमुकलीने झळकवलेला बॅनर..

13,870 Aufrufe

तो पहिल्या दिवशी म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो दुसऱ्या दिवशीही म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या..दिवशीही म्हणत राहिला आम्ही कुणाला सोडणार नाही. पण आज 16 दिवस झाले तरी तो आरोपींना पकडू शकला नाही. इतका निष्क्रिय CM कधी बघितला नाही.

55,855 Aufrufe

प्रतिकूल परिस्थितीतही इतकं खंबीर राहता आलं पाहिजे. शरद पवार ❤️

76,105 Aufrufe

किशोर मदनगोपाल व्यास नामक भटाने आज फडणवीस पंतांना शिवरायांचा जिरेटोप घालण्याचा प्रयत्न केला. फडणवीस खरे शिवभक्त असते तर नंदीबैलासारखी मान हलवण्याऐवजी शिवरायांचा जिरेटोप घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तिथेच मुस्काटात मारली असती.

45,986 Aufrufe

नरेश म्हस्केंकडून एकनाथ शिंदेंची सापाशी तुलना. 🤦‍♂️

41,276 Aufrufe

तो चलीये शुरु करते है.. पंतांचे हे 2017 मधील BMC इलेक्शनचे भाषण आहे. याला आता जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली पण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेत असणारा पोंगा पंडीत भाषणात बोलल्याप्रमाणे अजूनही ही गोष्ट अमलात आणू शकला नाही. लबाडाच्या घरचे आमंत्रण! अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी है..

16,789 Aufrufe

अहिल्या लायब्ररी, शास्त्री रोड पुणे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन. कृषी सेवेच्या 258 जागा राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षेमध्ये ऍड करण्याची विद्यार्थ्यांची मागणी.

15,232 Aufrufe

Videos