
Mahadev Balgude
@Mahadev_Balgude • 29,889 subscribers
Shorts
Videos

किती कमालीचे साम्य आहे बघा. व्हायरल क्लिप 2 वर्षांपूर्वीची असली तरी त्यातली स्ट्रॅटर्जी मात्र आत्ताही राबवलेली दिसते. बाहरी साजिश, अनार्की, अनरेस्ट, लेफ्टीस्ट फोर्स, बांगलादेश.. किती तंतोतंत शब्द आहेत. राज ठाकरे काल बोलले ते महत्वाचे आहे. हा विषय फक्त 500 कोटीपुरता मर्यादित नाही.
Mahadev Balgude54,807 views • 13 days ago

ही बातमी आज कुठे बघितली का? अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत असल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?
Mahadev Balgude226,300 views • 2 months ago

विवेक अग्रवाल हे सिनियर क्राईम रिपोर्टर आहेत. त्यांचा हा 9 महिन्यांपूर्वीचा पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतात की राजकारणी लोक लॉरेन्स बिश्नोईचे नाव वापरून गुन्हे करत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येचाही त्यांनी खुलासा केला आहे. राऊतांच्या वक्तव्याला यामुळे पुष्टी मिळते.
Mahadev Balgude52,223 views • 16 days ago

अक्षयकुमार 2023 पर्यंत भारताचा नागरिक नव्हता. पण त्याला कधी देशातून जायला सांगितले नाही. कारण तो आंबा चोखून खाता का, कापून खाता अशा टाईपची हुजरेगिरी करायचा. अक्षयकुमारला एक न्याय आणि इमरान खानला दुसरा न्याय हे आपल्या देशात चालत नाही. लवकरच अंधभक्त पुन्हा तोंडावर पडलेले दिसतील.
Mahadev Balgude58,890 views • 22 days ago

आज अमित शाहांना पत्रकाराने पहिला प्रश्न केला की मोदींच्या काळातील कामे सांगा तेव्हा शाह म्हणाले मुलाखत देतो, ही इथे बोलण्याची गोष्ट नाही. नंतर पत्रकारांनी शाहांच्या गृह व सहकार खात्याशी संबंधित प्रश्न केल्यावर शाहांनी तेच उत्तर दिले व आमच्या कार्यकाळावर विचारा म्हणत शेवट केला. 🤦♂️
Mahadev Balgude131,974 views • 1 month ago

त्र्यंबकेश्वराचा मुखवटा बिघडवल्यामुळे आज कुंभमेळा बैठकीत राडा झाल्याचे वृत्त आहे. बहुतेक हा तो मुखवटा असावा जो 8 किलो सोन्यापासून बनवला जाणार असल्याच्या मागे काही बातम्या आल्या होत्या. या व्हिडीओत संतप्त झालेले साधूबाबा म्हणत आहेत की 'पैसा बरबाद मत करो' याचा नेमका अर्थ काय?
Mahadev Balgude91,834 views • 1 month ago

भाजपने डिलिमिटेशन विधेयकासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या त्रस्त महिलेचे एवढेच म्हणणे होते की बाजूला एक मोकळे मैदान असताना तिथे जाण्याऐवजी रस्ता का जाम केला आहे? ती सारखे हेच विचारत होती. सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत हे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
Mahadev Balgude335,796 views • 6 months ago
1:25
Sensitive content
This media may contain sensitive content.

या लहान मुलीचा आक्रोश बघा. मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले.
Mahadev Balgude169,532 views • 3 months ago

आज कोर्टात हजर केल्यानंतर पंडीत यांना वकिलांनी विचारले की पाच दिवसात काय चौकशी झाली तर पंडीत यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्हाला पैसे कोण पुरवते याची प्रामुख्याने चौकशी झाली, सगळे व्यवहार तपासले पण काही सापडले नाही. लढणारा माणूस परिस्थितीने फाटका असणे हे खूप मोठे ॲसेट आहे.
Mahadev Balgude95,452 views • 1 month ago

मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केले म्हणून एका दुचाकीस्वारावर लगेच गुन्हा दाखल झाला. पण हेच मोहोळ काल जेव्हा आपला 4-5 गाड्यांचा ताफा घेऊन दगडूशेठ गणपतीला गेले होते तेव्हा पुणेकरांना जो त्रास झाला त्याबद्दल ते स्वतःवर गुन्हा दाखल करून घेणार का? video The Scoope
Mahadev Balgude83,776 views • 1 month ago

हे अभय ओक सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असून त्यांनी आज कायदेशीर मुद्दे अधोरेखित करत सध्या निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तसेच या बेकायदेशीर प्रकियेला प्रोटेक्ट करणाऱ्या CJI सूर्यकांत व जस्टीस बागची यांच्या आदेशांचाही फेरविचार झाला पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. याआधी सुप्रीम कोर्टाचे विद्यमान न्यायाधीश भुयान यांनीही हेच सांगितले होते. न्यायसंगत आचरण व स्वच्छ प्रतिमा असा या दोन्ही आजी-माजी न्यायाधीशांचा लौकीक आहे. इतरांबद्दल कारवान मॅक्झिनमध्ये काय पब्लिश झाले होते हे आपल्याला माहितीच आहे. असो.. जस्टीस ओक यांच्या पूर्ण मुलाखतीची लिंक.👇
Mahadev Balgude37,760 views • 24 days ago

उद्धव ठाकरे आज जे बोलले त्यात तथ्य वाटते. गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली होती हा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी मागे एकदा जाहीर चर्चेत केला होता. दादांचेही असेच झाले. मुंडे CM होणार होते पण ते गेले आणि कोण CM झाले? दादा गेले आणि अर्थखाते कुणी घेतले? हा योगायोग आहे?
Mahadev Balgude55,995 views • 1 month ago

महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर खरे नसल्याचा मागे आसाम सरकारकडून दावा करण्यात आला होता. लोकांच्या आत्ता लक्षात येतेय की जंगल तोडून जागा काबीज करायला अडचण येऊ नये यासाठीचे ते एक षडयंत्र होते. आपल्याला जे बोलता येत नाही ते इतरांच्या तोंडून वदवून घेण्यात झाडखाऊ खूप पटाईत आहे.
Mahadev Balgude13,086 views • 10 days ago

राहुल गांधी विद्यार्थीनींच्या कार्यक्रमात याबद्दलच बोलले होते. हीच ती मनुस्मृतीची शिकवण व patriarchy. गाभाऱ्यात फक्त अमूक जाऊ शकतात पण भाग्यश्री इतर जातवाल्यांना घेऊन गेली म्हणणारे पटवर्धन काय आणि मुलींनी शिव्या दिल्यामुळे कल्चरल शॉक बसला म्हणणारे शेठजी काय.. सगळे एका माळेचे मनी.
Mahadev Balgude50,612 views • 1 month ago