Mahadev Balgude's banner
Mahadev Balgude's profile picture

Mahadev Balgude

@Mahadev_Balgude • 29,889 subscribers

Shorts

लोकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नव्हते तेव्हा भिडूने तुच्छतेने प्रतिक्रिया देत सरकारची बाजू घेतली होती. आज पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मुलावर गोळीबार झाल्यानंतर भिडूला स्वतःची किंमत कळाली असेल. भाजपची बाजू घेणाऱ्या सेलिब्रेटींसाठी हा धडा आहे.

1,485,827 次观看

शिवप्रेमींनी RSS च्या वादग्रस्त बॅनरवरील छत्रपतींची प्रतिमा काढून घेतली. RSS चे फेसबुक पेज किंवा X हॅण्डल चेक करा. ते कधीही शिवजयंतीला छत्रपतींना अभिवादन करत नाहीत. मोहोळांना तुलनाच करायची असेल तर ती गोडसेशी करावी आणि हेडगेवार-गोळवळकर-गोडसेचा बॅनर गळ्यात अडकवून गावभर फिरावे.

98,905 次观看

मंत्री जयकुमार रावल यांच्या काल रात्रीच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील आणखी काही चलचित्रे..

80,940 次观看

दोन दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राहुल गांधींना आंदोलनात आणणार. पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनात रोहितदादांची घोषणा.

36,737 次观看

आजही भाजपने शिवाजीपार्कवर काही माणसं पाठवली आहेत. पत्रकारांनी नाव विचारले की ते नाव सांगून आम्ही कुठल्या पक्षाचे नाही म्हणत पळ काढत आहेत. पण कितीही लपवाछपवी केली तरी सत्य लपून राहत नाही. 😊

19,707 次观看

गजनीकुमार गोरे..

गजनीकुमार गोरे..

37,407 次观看

मंदार सरांवर केस या एका बाईटमुळे झाली जी त्यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाला दिली होती. याला रेफरन्स होता दिल्ली जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनाचा..

17,875 次观看

वाळुंज MIDC मधील बजाज कंपनीसमोर प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या हजारो ट्रेनी तरुण मुलामुलींना कसे धमकावले जातेय बघा. फक्त चाकणच नाही तर राज्यभरात उद्योग धंद्यांची सध्या भीषण अवस्था आहे. उद्योजक आणि कामगारांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

12,877 次观看

आजच्या मुंबईतील रॅलीत एका चिमुकलीने झळकवलेला बॅनर..

13,880 次观看

तो पहिल्या दिवशी म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो दुसऱ्या दिवशीही म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या..दिवशीही म्हणत राहिला आम्ही कुणाला सोडणार नाही. पण आज 16 दिवस झाले तरी तो आरोपींना पकडू शकला नाही. इतका निष्क्रिय CM कधी बघितला नाही.

55,855 次观看

प्रतिकूल परिस्थितीतही इतकं खंबीर राहता आलं पाहिजे. शरद पवार ❤️

76,105 次观看

किशोर मदनगोपाल व्यास नामक भटाने आज फडणवीस पंतांना शिवरायांचा जिरेटोप घालण्याचा प्रयत्न केला. फडणवीस खरे शिवभक्त असते तर नंदीबैलासारखी मान हलवण्याऐवजी शिवरायांचा जिरेटोप घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तिथेच मुस्काटात मारली असती.

45,986 次观看

नरेश म्हस्केंकडून एकनाथ शिंदेंची सापाशी तुलना. 🤦‍♂️

41,291 次观看

तो चलीये शुरु करते है.. पंतांचे हे 2017 मधील BMC इलेक्शनचे भाषण आहे. याला आता जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली पण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेत असणारा पोंगा पंडीत भाषणात बोलल्याप्रमाणे अजूनही ही गोष्ट अमलात आणू शकला नाही. लबाडाच्या घरचे आमंत्रण! अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी है..

16,789 次观看

Videos

Mahadev_Balgude's profile picture

हे अभय ओक सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असून त्यांनी आज कायदेशीर मुद्दे अधोरेखित करत सध्या निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तसेच या बेकायदेशीर प्रकियेला प्रोटेक्ट करणाऱ्या CJI सूर्यकांत व जस्टीस बागची यांच्या आदेशांचाही फेरविचार झाला पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. याआधी सुप्रीम कोर्टाचे विद्यमान न्यायाधीश भुयान यांनीही हेच सांगितले होते. न्यायसंगत आचरण व स्वच्छ प्रतिमा असा या दोन्ही आजी-माजी न्यायाधीशांचा लौकीक आहे. इतरांबद्दल कारवान मॅक्झिनमध्ये काय पब्लिश झाले होते हे आपल्याला माहितीच आहे. असो.. जस्टीस ओक यांच्या पूर्ण मुलाखतीची लिंक.👇

Mahadev Balgude

37,760 次观看 • 24 天前