
मंगेश
@mangeshjax • 1,582 subscribers
स्थापत्य अभियंता | महाराष्ट्रीयन | कट्टर मराठा | ICT Fan | विदर्भवादी | सरंजामी
Shorts
Videos

Perhaps some dreams are only meant to be dreamt, never lived.! I hope the news isn’t true! 💔 #RohitSharma
मंगेश17,233 Aufrufe • vor 2 Monaten

मराठे आरक्षणासाठी मुंबईत आले तेव्हा “अरेरे, लोकलमध्ये गर्दी झाली, त्रास होतोय!” म्हणून कोर्टात गेलेले आज त्याच मुंबई लोकलमध्ये गरबा आणि दांडिया पार्टीसाठी झिंगाट झालेत. म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनात येणारे शेतकरी, विद्यार्थी “ओझे” आणि नवरात्रीत मोकळं नाचणारे हेच “सोशलाईफ”! दुटप्पीपणा इतका उघडकीस येतोय की, न्यायासाठी रस्ता रोको केला की कोर्ट धाव घेतं, पण “गरब्याचा रोको” कुठेच नाही. म्हणजे शेवटी त्रास हा नाही, त्रास कोणाला आहे हे ठरवणारी मानसिकताच खरी समस्या आहे.! यावर आता कोणी बोलणार नाही बरोबर ना , Richa Pinto Anuja Dhakras #मुंबई #मराठा_आरक्षण #महाराष्ट्र #गरबा #MumbaiLocal #Mumbai
मंगेश23,325 Aufrufe • vor 1 Jahr

किल्लारीच्या भूकंपात मुख्यमंत्री पवार साहेब थेट धावून गेले, जनतेच्या जिव्हाळ्याने आधार बनले. आजच्या पूरस्थितीत मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमांच्या चमचमत्या दिव्यांमध्ये गुंग आहेत, थोडी टीका काय झाली तर दौरा काढला पण जनता पाण्यात तडफडतेय आणि सरकार बघ्याची भूमिका घेतंय. आज अशा वेळी पवार साहेबांची आठवण नक्कीच येते! #मराठवाडा #अतिवृष्टी #महाराष्ट्र #आपत्ती_व्यवस्थापन
मंगेश17,986 Aufrufe • vor 1 Jahr

“शिंगावर घेऊ” म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना एकच सांगायचय, मुंडे साहेब, शिंगं वाढली म्हणून बैल समजू नका! ते बघा, तुमचे “मराठा मालक” स्वतःच्या लेकरांना कुणबी प्रमाणपत्र देतात आहेत, आणि तुम्ही इथे त्याचं तोंड पाहत गप उभे आहात ! सत्तेचं तुकडं मिळालं त्यांच्याच उपकाराने, असंच गप गुमान उभ राहायचं! 😂 #धनंजयमुंडे #मराठाआंदोलन #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा #महाराष्ट्र
मंगेश14,416 Aufrufe • vor 11 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar