मंगेश's banner
मंगेश's profile picture

मंगेश

@mangeshjax1,428 subscribers

स्थापत्य अभियंता | महाराष्ट्रीयन | कट्टर मराठा | ICT Fan | विदर्भवादी | सरंजामी

Shorts

सकाळपासून गॅस समस्येवर टीका करणाऱ्यांसाठी एक सोल्यूशन: विश्वगुरू वैद्यानिकांनी आधीच सांगितलं आहे गॅस सिलिंडर कशाला? गटार उघडा आणि चहा बनवा! देश पुढे चाललाय, तुम्ही अजून सिलिंडरमध्ये अडकलेले आहात. थोडं innovative बना, गटारात future आहे! #Cylinder #ModiHaiTohMumkinHain #गटार_गॅस

35,068 次观看

महाराष्ट्रात असे एक नेते होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान केला म्हणून त्या कलाकारालाही मुजरा करायचे कारण त्यांच्यासाठी तो पोशाख नव्हता, ती आमची श्रद्धा होती! दादा, आज या वाढलेल्या मस्तीला आवर घालायला तुम्ही हवे होता, तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते! 💔 #छत्रपतीशिवाजीमहाराज #अजितदादा

35,222 次观看

आयुष्यभर झेंडे उचलले, पोस्टर चिकटवले, आणि शेवटी तिकीट गेलं ‘वेळेवर पक्षात आलेल्यांना’! निष्ठा ही आता एक्सपायरी डेट असलेली वस्तू झाली आहे वाटतं पण असा नेमका पक्ष कुठला ओळखा? #महाराष्ट्र #महानगरपालिका_निवडणूक #स्थानिक_स्वराज्य_संस्था #राजकारण #उमेदवारी #सतरंजी

36,132 次观看

Videos

mangeshjax's profile picture

मराठे आरक्षणासाठी मुंबईत आले तेव्हा “अरेरे, लोकलमध्ये गर्दी झाली, त्रास होतोय!” म्हणून कोर्टात गेलेले आज त्याच मुंबई लोकलमध्ये गरबा आणि दांडिया पार्टीसाठी झिंगाट झालेत. म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनात येणारे शेतकरी, विद्यार्थी “ओझे” आणि नवरात्रीत मोकळं नाचणारे हेच “सोशलाईफ”! दुटप्पीपणा इतका उघडकीस येतोय की, न्यायासाठी रस्ता रोको केला की कोर्ट धाव घेतं, पण “गरब्याचा रोको” कुठेच नाही. म्हणजे शेवटी त्रास हा नाही, त्रास कोणाला आहे हे ठरवणारी मानसिकताच खरी समस्या आहे.! यावर आता कोणी बोलणार नाही बरोबर ना , Richa Pinto Anuja Dhakras #मुंबई #मराठा_आरक्षण #महाराष्ट्र #गरबा #MumbaiLocal #Mumbai

मंगेश

23,315 次观看 • 10 个月前

没有更多内容可加载