
Saffron Monk
@mangeshspa • 11,388 subscribers
हर हर महादेव.. अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का।
Shorts
Videos

लालबागच्या राजाचे कार्यकर्ते भक्तांना धक्काबुक्की करतांना.. So shameful 😪
Saffron Monk1,200,577 görüntüleme • 1 yıl önce

Microhard Riteish Deshmukh used Chhatrapati Shivaji Maharaj only for business and box office profits. If he truly respected Maharaj, he would never wear Maharaj’s image on a T-shirt while drinking alcohol and dancing in a bar to celebrate the film’s success. But the self-proclaimed "Brigade" gang will stay completely silent on this hypocrisy.
Saffron Monk43,282 görüntüleme • 1 ay önce

स्वतःला अत्यंत सोज्वळ दाखवणारा निलेश लंके तर चमडीबाज निघाला. रात्री 12 वाजता लग्न झालेल्या महिलेला तिच्या घरी भेटायचा आग्रह धरतो, ड्रायव्हर पाठवून पदाधिकारी महिलांना हाॅटेलवर बोलवतो. Supriya Sule ताई हेच काय तुमच्या पक्षाचे महिला धोरण. सगळ्या जगावर लक्ष ठेवणाऱ्या Rohit Pawar आधी स्वतःच्या पक्षाचे नेते काय करतात यावर लक्ष ठेव.
Saffron Monk31,649 görüntüleme • 2 ay önce

ही घटना लातूर मधील आहे असे म्हणतात.. पुण्यात सुद्धा हे सर्रास बघायला भेटते. 7 ते 8 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोंना पोलिस अडवत नाहीत पण एखाद्या दुचाकीस्वाराला आडवे जाऊन अडवतात. या पोलिसावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोलिसांना समज देण्यात यावी.
Saffron Monk23,740 görüntüleme • 1 ay önce

एका माथेफिरुच्या कृत्यामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरणे योग्य आहे काय? त्या माथेफिरुला पोलिसांनी अटक सुद्धा केली व संविधानानेच त्याला शिक्षा होईल पण निषेध करायचा या मार्गाचे समर्थन स्वतः महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा केले नसते. दंगेखोरांकडून नुकसानभरपाई करण्यात यावी.
Saffron Monk93,138 görüntüleme • 1 yıl önce

आरोपीला पकडल्यानंतर सुद्धा संपूर्ण परभणीत जाळपोळ केली, दगडफेक केली, दुकानांची तोडफोड केली, पोलीसांवर दगडफेक केली. पोलीसांनी रिव्हर्स कारवाई सुरू करताच काही स्वयंघोषित दलित नेते पोलीस सुडभावनेने कारवाई करत आहेत म्हणून आरडाओरडा करत आहेत व आरोपींना पाठिशी घालत आहेत. कायदा कायद्याचे काम करत आहे. जो दोषी आहे त्याला जर पोलीस अटक करत असतील तर त्याला विरोध का? हेच स्वयंघोषित दलित नेते बांग्लादेश मध्ये दलितांवर होत असलेल्या अन्यायावर मुग गिळून गप्प बसलेले आहेत. सरकारने सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या अशा नेत्यांवर सुद्धा कारवाई करावी.
Saffron Monk76,011 görüntüleme • 1 yıl önce

बाजार उठल्यावर पत्रकार परिषद घेऊन उदय सामंतांनी सांगितले की "मी मनोज जरांगेनां भेटलो व का भेटलो हे माझं मला माहित आहे!" अरे भाई तुम्ही राज्याचे मंत्री आहात व उद्योजकांसोबत ठरलेली मिटींग रद्द करुन तुम्ही जरांगेला भेटलात व बंद दाराआड तासभर खलबते केली. इतके महत्वाचे काय होते की तुम्हाला बंद दाराआड चर्चा करावी लागली. तुम्ही मंत्री असल्याने तुम्हाला जनतेला सांगायलाच पाहिजे की तुमचे व त्यांचे काय बोलणे झाले. जर लपवण्यासारखे काही नाही तर काय बोलणे झाले हे सांगत का नाही. तुम्ही भेटल्यानंतरच जरांगेनी आंदोलनाची घोषणा का केली? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सत्तेत असूनही जरांगे आडून राज्य अस्थिर करुन शिंदे किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. जनता आता तुमच्या नाटकांना भुलणार नाही हे लक्षात घ्या शिंदे व सामंत साहेब..
Saffron Monk10,237 görüntüleme • 2 ay önce