
Manse Speaks
@ManseSpeaks • 1,238 subscribers
मी महाराष्ट्राचा | महाराष्ट्र माझा | #VoteForMNS
Videos

"रिक्षा चलाई तो फोड देंगे" अशी धमकी देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला #मनसे चा चोप ! राज्य शासन या मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई का करत नाहीये ? परप्रांतीय रिक्षाचालक खुलेआम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर मुंबई पोलीस Mumbai Police पोलिस कारवाई का करत नाहीये ?
Manse Speaks80,664 views • 4 days ago

काल लालबाग परळ मध्ये जे घडलं त्याला खणखणीत उत्तर द्यायला फक्त #मराठी पोरं धावून आली. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिलं की मराठी माणसावर अन्याय झाला तर आम्हीच उभे राहतो. नेहमीप्रमाणे भाजपचे तोंडपुजे नेते दाराला कड्या लावून घरात लपून बसले होते.
Manse Speaks30,816 views • 1 day ago

न्यूयॉर्क मध्ये ७८ एकरचं सेंट्रल पार्क १८५७ पासून तेथील लोकांनी जपलं आणि १०४ चौ. किमीच्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आपल्या राज्यकर्त्यांनी काय अवस्था करून ठेवली आहे ? न्यूयॉर्कला पार्क बनवाव लागलं आणि आपल्याला निसर्गानेच दान दिलंय पण आपण विकून खाल्लं. विचार करा!
Manse Speaks22,378 views • 7 days ago

बोरीवलीतील रिलायन्स मॉल मध्ये काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना हिंदीत बोलण्याची जबरदस्ती; कर्मचारी: हिंदीत बोला. ग्राहक: तुम्ही हिंदीत बोला मी मात्र मराठीतच बोलणार. कर्मचारी: इथे मराठी चालत नाही, हिंदीतच बोलावे लागेल. घटनेची माहिती मिळताच #मनसे ने घटनास्थळी जाऊन दणका दिला!
Manse Speaks42,514 views • 3 months ago

लोकलचे दार बंद करण्याच्या किरकोळ वादातून थेट चाकूने हल्ला करून २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मुंबई कधीच इतकी असुरक्षित नव्हती. महाराष्ट्रातील नागरिक हा पूर्ण हताश झाला आहे सरकार मात्र सत्तेच्या जीवावर निवडणुकांचे फड जिंकणे, लोकप्रतिनिधी फोडणे यांतच व्यस्त आहे. #Mumbai
Manse Speaks14,594 views • 2 months ago
No more content to load