
Manse Speaks
@ManseSpeaks • 2,235 subscribers
मी महाराष्ट्राचा | महाराष्ट्र माझा | #VoteForMNS
Videos

Hindi has exactly one purpose: "Bhaiyya thoda pyaaz dalo!"
Manse Speaks236,831 görüntüleme • 1 ay önce
1:43
Sensitive content
This media may contain sensitive content.

महिला कर्मचारीला व्हॉट्सॲप वर अश्लील संदेश पाठवणाऱ्या आशुतोष कुमार नावाच्या परप्रांतीय बिमारूला #मनसे चा चोप! गरिबीच्या नावाखाली पोटापाण्यासाठी, रोजगारासाठी महाराष्ट्रात येऊन आमच्या आया बहिणींची छेड काढणाऱ्या या बिमारुंना असाच तुडवला जाणार, हा #शिवरायांचा महाराष्ट्र आहे!
Manse Speaks151,708 görüntüleme • 1 ay önce

मोदी-अदानी यांच्या काळ्या कारनामांची डॉक्युमेंट्री मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी जनतेसमोर आणली. यापूर्वी अनेकांनी ही डॉक्युमेंट्री जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु हुकूमशाही सरकारकडून पोलिसांमार्फत त्यांना नोटीस देऊन ही डॉक्युमेंट्री हटवण्यात आली होती. #RajThackeray
Manse Speaks83,482 görüntüleme • 20 gün önce

“तुम्ही सत्तेत आहात, मग तुम्ही कसले संविधान वाचवण्याचे मोर्चे काढत आहात ?” — श्री. राजसाहेब ठाकरे #RajThackeray
Manse Speaks17,700 görüntüleme • 8 gün önce

#पुणे | संतोष पंडित यांच्या बेकायदेशीर अटक प्रकरणात भाजप विरोधात पुणेकर एकवटले! भाजपच्या शासनकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे "संतोष पंडित" अटक होतात आणि मराठी विरोधात भूमिका घेणाऱ्या "हाजी अराफत" चा सन्मान होतो ! भाजपचं हिंदुत्व मराठी लोकांच्या विरोधात का आहे ?
Manse Speaks87,961 görüntüleme • 2 ay önce

निलेशचंद्र सारख्या ढोंगी मार्फत भाजपने मराठी-जैन वाद निर्माण करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असलेल्या #मराठी जैनांनी भाजपचे मनसुबे नेहमीच उधळून लावले. डॉ. जागृती जैन यांनी डीएम कार्डिओलॉजी पदवी प्राप्त केल्यानंतर राजसाहेबांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
Manse Speaks70,128 görüntüleme • 1 ay önce

स्थानिकांच्या समस्या, त्यांचे मुद्दे, त्यांचं म्हणणं काय आहे याच्याकडे साफ दुर्लक्ष करून त्यांना सरळ सोपा प्रांतवादी शब्द वापरून समस्येतून पळ काढायचा एवढंच जमत भाजपला. परप्रांतीय भाजप आमदार नरेंद्र मेहता #मीराभाईंदर मध्ये कोणत्या कायद्यांतर्गत फुटपाथ वर ताबा मारत आहेत ?
Manse Speaks79,168 görüntüleme • 2 ay önce

"रिक्षा चलाई तो फोड देंगे" अशी धमकी देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला #मनसे चा चोप ! राज्य शासन या मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई का करत नाहीये ? परप्रांतीय रिक्षाचालक खुलेआम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर मुंबई पोलीस Mumbai Police पोलिस कारवाई का करत नाहीये ?
Manse Speaks82,521 görüntüleme • 2 ay önce

महाराष्ट्रात राहून #मराठी शिकायला काय अडचण आहे ? मी जेव्हा आंध्रा मध्ये होतो तेव्हा तेलुगू शिकलो. आपण ज्या राज्यात राहतो, काम करतो तिथली भाषा शिकायला काहीच हरकत नसावी कोणाची - श्रेयस तळपदे, अभिनेते. उर्मट उत्तरभारतीयांमध्ये हे संस्कार रुजण्यासाठी काळ लोटला आहे आणि लोटत राहील.
Manse Speaks29,399 görüntüleme • 2 ay önce

काल लालबाग परळ मध्ये जे घडलं त्याला खणखणीत उत्तर द्यायला फक्त #मराठी पोरं धावून आली. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिलं की मराठी माणसावर अन्याय झाला तर आम्हीच उभे राहतो. नेहमीप्रमाणे भाजपचे तोंडपुजे नेते दाराला कड्या लावून घरात लपून बसले होते.
Manse Speaks32,427 görüntüleme • 2 ay önce

न्यूयॉर्क मध्ये ७८ एकरचं सेंट्रल पार्क १८५७ पासून तेथील लोकांनी जपलं आणि १०४ चौ. किमीच्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आपल्या राज्यकर्त्यांनी काय अवस्था करून ठेवली आहे ? न्यूयॉर्कला पार्क बनवाव लागलं आणि आपल्याला निसर्गानेच दान दिलंय पण आपण विकून खाल्लं. विचार करा!
Manse Speaks25,337 görüntüleme • 2 ay önce

बोरीवलीतील रिलायन्स मॉल मध्ये काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना हिंदीत बोलण्याची जबरदस्ती; कर्मचारी: हिंदीत बोला. ग्राहक: तुम्ही हिंदीत बोला मी मात्र मराठीतच बोलणार. कर्मचारी: इथे मराठी चालत नाही, हिंदीतच बोलावे लागेल. घटनेची माहिती मिळताच #मनसे ने घटनास्थळी जाऊन दणका दिला!
Manse Speaks42,610 görüntüleme • 6 ay önce